खुशखबर! या जिल्ह्यातील तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार 22 कोटी पण कोणाला कसे ? पहा शासनाचा निर्णय..! Crop Loan Interest
Crop Loan Interest राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे व्याज (Crop Loan Interest) माफ करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण 21 कोटी 99 लाख रुपयांची रक्कम परत मिळणार आहे. या योजनेचा फायदा कोणाला होणार? : या योजनेचा फायदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील … Read more