Gas Cylinder Kyc: घरगुती गॅस ग्राहकांनी E-KYC नक्की करून घ्या, नाहीतर सबसिडी बंद होईल !
Gas Cylinder Kyc मंडळी तुम्हाला आता जर गॅस सबसिडी मिळवायची असेल तर E-KYC करणे बंधनकारक आहे. अजूनही बऱ्याच लोकांनी E-KYC केली नाही. आता त्या ग्राहकांना सबसिडी मिळणार नाही. यामुळे आता तुम्ही जर E-KYC केली नाही तर लवकर करून घ्या. तुम्हाला जर E-KYC करायची असेल तर तुम्ही गॅस वितरण स्थळावर किंवा गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्ही E-KYC … Read more