Kothimbir Lagwad Kashi Karavi | Kothimbir Lagvad Mahiti | कोथींबीर लागवड तंत्रज्ञान | कोथींबीर व्‍यवस्‍थापन | कोथिंबीर लागवड जमीन कशी असावी ? जाणून घ्या सविस्तर माहिती !

By Bajrang Patil

Updated on:

Kothimbir Lagwad Kashi Karavi :- कोथंबीर लागवड ते व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर कोणतं जीवन हे सुधारित जाती आहेत कोथिंबीर लागवड करण्यासाठी या आपल्याला कमी खर्चात कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकता.

त्यापासून भरघोस उत्पन्न मिळवू शकता तर याच कोथींबीरीच्या जाती विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती काय असणार आहे त्याचबरोबर आपल्याला खत व्यवस्थापन कसं काढायचं पाणी

व्यवस्थापन असेल त्यासाठी हवामान जमीन कशी असावी लागवडीचा हंगाम कोणता निवडावा लागवड लागवड पद्धत किड व रोग नियंत्रण काढणी उत्‍पादन आणि विक्री ही संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा लेख संपूर्ण वाचा.

Kothimbir Lagwad Kashi Karavi

कोथिंबीरीची लागवड भारतातील सर्वच राज्यांमध्ये केली जात असते तर कोथिंबीरीच्‍या विशिष्‍ट स्वादयुक्त पानांसाठी कोथिंबीरीला वर्षभर मागणी असतेच मिरणुक कोथिंबीरीची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते.

खरीप हंगाम मध्ये आपल्याला कमी दर पाहायला मिळतो तसेच जास्त गरज आहे. हा उन्हाळ्यामध्ये अर्थातच रब्बी हंगामामध्ये आपल्याला कोथिंबिरीला पाहायला मिळतो. त्यामुळे कोथिंबीरीची लागवड चांगला वाव आहे.

कोथिंबीर लागवड जमीन कशी असावी ?

कोथिंबीरीची लागवड कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते त्यामुळे अति पावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामान वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते. तर उन्हाळ्यात तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्‍यास कोथिंबीरीची बाहेर कमी होत असते.

कोथिंबीरीच्‍या (कोथींबीर खत व्यवस्थापन) पिकासाठी मध्यम झाला आणि मध्‍यम खोलीची जमिन निवडावी त्यामध्ये सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात असल्यास हलक्‍या किंवा भारी जमिनीत होती मिरचीचे पीक चांगले शेतकऱ्यांना घेता येते.

कोथिंबीर लागवड सुधारित जाती 

शेतकरी मित्रांनो कोथिंबिरी मध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी काही सुधारित जाती देण्यात आलेले आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहू शकता.

  • नंबर 65 टी
  • 5365 एनपीजे
  • 16 व्‍ही 1 व्‍ही 2 आणि को-1,
  • डी-92
  • डी-94
  • जे 214
  • के 45 या कोथिंबीरीच्‍या स्‍थानिक आणि सुधारित जाती आहेत.

कोथिंबीर लागवड करण्यासाठी हंगाम

कोथिंबीरीची खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड करता येते. उन्हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्यात कोथिंबिरीचे उत्पादन घ्यावे ज्यामुळे शेतकऱ्यांना कोथिंबीर पासून जास्त उत्पन्न त्याचबरोबर जास्त बाजार भाव देखील मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना एप्रिल ते मे महिन्यात कोथिंबिरीची लागवड ही उन्हाळी हंगामात करावी.

कोथिंबीर लागवड माहिती

कोथिंबीरीच्‍या लागवडीसाठी शेत उभी-आडवी नांगरून घ्यावी तसेच भुसभुशीत करून 3×2 मीटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्यावेत प्रत्येक वाफ्यात आठ ते दहा किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून मिसळून घ्यावे वाफे सपाट करुन बी सारखे पडेल.

या बेताने फेकून पेरावे बी मातीने झाकून हलके पाणी द्यावे व जास्त प्रमाणात होत असल्यास सपाट वाफे मध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतरावर खुरप्याने उथळ ओळी पाडून बी पेरावे आणि नंतर माती झाकून देवी उन्हाळी हंगामात पेरणीपुर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावे.

Kothimbir Lagwad Kashi Karavi

वाफसा आल्‍यावर बियाणे पेरावे कोथिंबीरीच्‍या लागवडीसाठी हेक्‍टरी 60 ते 80 किलो बी लागते त्याचबरोबर पेरणीपूर्वी बियाण्यावर चांगली उगवण होण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळ्या कराव्यात

यासाठी ने चपलेने अथवा लाकडी फळीने रगडून बी वेगळे करावे तसेच शेतकऱ्यांना कोथिंबीर पेरणी पूर्वी धान्याचे बी 12 ते 13 तास पाण्यामध्ये उबदार जागी ठेवावे त्यानंतर लागवडीसाठी वापरावे.

त्यामुळे उगवणक्षमता 15 ते 20 दिवस ऐवजी आपली आठ ते दहा दिवसात होऊन कोथिंबिरीचे उत्पादन आहे हे शेतकऱ्यांना लवकर येते व शेतकऱ्यांचा उत्पादन देखील वाढते.

कोथिंबीर खत व्यवस्थापन ? 

कोथिंबीरीच्‍या पिकाच्‍या चांगल्‍या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरताना हेक्‍टरी 35 ते 40 गाड्या शेणखत असणे हे आवश्यक आहे ते ेरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे कोथिंबीरीच्‍या पिकाला पेरणीच्या वेळी 50 किलो 15-5-5 हे मिश्रखत द्यावे

बी उगवून आल्यावर 20 ते 25 दिवसांनी हेक्‍टरी 40 किलो नत्र आपल्याला कोथिंबीर एस द्यावे लागणार आहे कोथिंबिरीच्या खोडवा घ्यावयाचा असल्यास कापणीनंतर हेक्‍टरी 40 किलो नत्र द्यावे लागणार आहे.

कोथिंबीर पाणी व्यवस्थापन कसे करावे ? 

कोथिंबिरीचे जास्तीत जास्त उत्पादन तसेच चांगल्यात चांगली कोथंबीर उगवण्यासाठी आपल्याला कोथिंबिरीला यमित पाणी देणे आवश्‍यक आहे सुरुवातीच्या काळामध्ये बियांची उगवण होण्‍यापूर्वी वाक्याला पाणी देताना वाफ्याच्या कडेने वाळलेले

गवत उसाचे पाचट लावावी अर्थातच मित्रांनो सुरुवातीला पण पाणी या वाक्यावर लावतो त्या ठिकाणी आपलं पाचपट जास्त ऊसाचा पाचट घेऊन आपल्याला सरी च्या पहिल्या कोपऱ्यामध्ये तेल लावायचे जेणेकरून आपलं पाणी एका साईट न जाता पूर्ण वापरानुसार पाणी आपलं जाईल जेणेकरून आपल्या आहे हे वाहून जाणार नाही.

कोथिंबीर कीड व रोग व्यवस्थापन

कोथिंबिरीवर फार्स रोग आणि किडी दिसून येत नाही परंतु काही वेळा मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नसतं यासाठी भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी लांम cs6 सारख्या पुरी प्रतिबंधक जातीचा वापर करावा आणि पाण्‍यात विरघळणारे गंधक आपल्याला वापरावे लागेल.

कोथिंबीर काढणी आणि उत्पादन

कोथंबीर पेरणीपासून दोन महिन्यांनी कोथिंबिरीला फुले येण्यास सुरुवात होते म्हणून त्‍यापूर्वी हिरवीगार आणि कोवळी लुसलुशीत असताना कोथिंबीर ची काढणी करून घ्यावी साधारणपणे 15 ते 20 सेंटिमीटर उंच वाढलेली

परंतु फुले येण्यापूर्वी कोथंबीर उपटून अथवा कापून काढावी आपल्याला परत कोथिंबिरीचे उत्पादन घ्यायचं असेल तर आपण त्याचा खोडवा करून देखील उत्पादन घेऊ शकतात त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा 40 किलो नत्र आपल्याला द्यावे लागेल कोथंबीर काढणी

झाल्यानंतर कोथींबीरीच्या जुड्या बांधून गोणपाटात किंवा आपण पोत्यामध्ये बांबूच्या टोपल्या मध्ये व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवावी व हिवाळी हंगामात कोथिंबीरीचे हेक्‍टरी 10 ते 15 टन उत्पादन मिळते उन्हाळी हंगामात ते सहा ते आठ टनांपर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन देते.

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment