तुमचा मोबाईल हरवला चोरीला गेला तरी तुमचा डेटा राहील सेफ, वाचा येथे सविस्तर महितीव असा करा मोबाईल ब्लॉक ! CEIR Mobile Block

CEIR Mobile Block :-  आज या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असल्यास असल्यास लगेच अशा प्रकारे ब्लॉक करून त्यातला जो काही तुमचा पर्सनल डाटा आहे जी काही माहिती आहे.

तुम्हाला Safe ठेवता येते. तर यासाठी मोबाईलची टिप्स & ट्रिक्स आज या लेखात पाहणार आहोत, ही माहिती खूप महत्त्वाचा आहे. शेतकरी असो किंवा विद्यार्थी असो किंवा नोकरवर्ग असो यांच्यासाठी त्यांच्याकडे मोबाईल हा असतो.

CEIR Mobile Tracker

त्यामुळे ही बातमी सर्वांसाठी आणि लेख संपूर्ण वाचायचा आहे. मोबाईल हा आपल्या जीवनातील असा एक अविभाज्य घटक आता बनला गेला आहे. ज्याच्या वापराशिवाय सगळी काम अपूर्णच आहे. परंतु जर अशा मध्ये तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असेल

त्यात तुमचं फार मोठे नुकसान होऊ शकतं. आणि तुमचे जे काही पर्सनल डिटेल्स आहे, स्कॅम पर्यंत पोहोचू शकते. आणि तेव्हा अशा स्थितीत काय करावे याबद्दल माहिती आज या ठिकाणी पाहणार आहोत.

IMEI Tracker

तुमचा फोन हरवल्यास सर्वप्रथम तुम्ही CEIR वेबसाईटला भेट द्यायची आहे. इथे चोरीला गेलेला किंवा हरवलेल्या मोबाईल ब्लॉक करू शकता. एवढेच नाही तर तुमचा फोन परत मिळण्यास तुम्ही मोबाईल अनब्लॉक देखील करू शकता.

अशा प्रकारची ही एक केंद्र सरकारची CEIR वेबसाईट आहे. यावरती तुम्ही ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता. तर नेमकी ही CEIR वेबसाईटवर चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोनची तक्रार कशी करायची आहे ? हे आपण या ठिकाणी पाहूया.

CEIR Mobile Block

तुमचा मोबाईल हा ब्लॉक होतो आणि यानंतर जर तुमचा मोबाईल तुम्हाला मिळाला किंवा सापडला तर तुम्हाला त्या ठिकाणी तो मोबाईल अनब्लॉक कसा करायचा आहे हे माहिती आपण पाहूया.

तुमचा चोरीला गेलेला जो काही हरवलेला फोन आहे हा सापडल्यास तुम्ही तो तिथून अनब्लॉक करू शकता. तुम्हाला हे फक्त CEIR वेबसाईट द्वारेच करावे लागेल. तुम्हाला रिक्वेस्ट आयडी आणि मोबाईल नंबर यासारखे डिटेल्स लागेल.

📢 हे पण वाचा :- …तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय लगेच पहा अन्यथा…? 

आणि त्यानंतर फोन अनब्लॉक करता येतो, तर ही माहिती तुम्हाला अगोदर माहिती होती का नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या वेबसाईटला पुन्हा व्हिजिट करत रहा. धन्यवाद

Leave a Comment