Google Play Store Banned Apps :- सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. शेतकरी वर्ग असेल किंवा नोकरवर्ग असेल किंवा विद्यार्थी असेल यांच्याकडे स्मार्टफोन हा असतोच. परंतु स्मार्टफोनमध्ये आपण विविध ॲप हे मोबाईल मध्ये भरून ठेवत असतो.
किंवा इन्स्टॉल करून ठेवलं असतं तर, अशाच काही 3500 मोबाईल अँप बद्दल माहिती पाहणार आहोत. जे की गुगलने त्या अँप ला हटवले आहे. अर्थात google play store वरूनही ॲप हटवण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे.
Google Play Store Banned Apps
ही कोणती ॲप आहे म्हणजे चुटकी सरशी म्हणजे काही सेकंदात कर्ज देणारे काही 3500 ॲप आहे यांना गुगल ने हटवलेले आहे. या संदर्भात अधिक माहिती सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. 2022 मध्ये गुगलने भारतातील 3500 अधिक कर्ज अँप वर कारवाई केली होती.
📢 हे पण वाचा :- …तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय लगेच पहा अन्यथा…?
कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी पुनर्वलोकन केले, आणि आढळले की हे ॲप्स google प्ले स्टोर धोरणाच्या आवश्यकता पूर्ण करत नाही. त्यांनी पुन्हा एकदा आता या ठिकाणी त्यांच्यावरती बंदी घातली होती.
Play Store Banned Apps
त्या आता गुगलने गेल्या वर्षी 3500 लोन ॲप्स वरती कारवाई केल्याचे देखील सांगितले आहे. 2022 मध्ये गुगलने भारतातील 3500 अधिक कर्ज अँप वर कारवाई केलेली आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी पुनर्विलोकन केले आणि आढळले की हे ॲप्स गुगल प्ले स्टोर धोरणाची आवश्यकता पूर्ण करत नाही. या कारवाईतून अनेक कॅप्सूल काढून टाकण्यात आलेले आहेत.
Google Play Store
गुगलच्या माहितीनुसार ही बाबतीत त्यांच्या धोरणावर सतत काम करत आहे, जेणेकरून ते वापरकर्त्यांचा अनुभव सुधारू शकतात. आणि अशा प्रकारे आता या ठिकाणी जी माहिती आहे हे ॲप्स आहे.
📢 हे पण वाचा :- आता दर दिवशी एवढी रक्कम गुंतवल्यास मिळणार थेट 14 लाख रुपये पहा ही नवी योजना काय..?
ते 2022 मध्ये यांनी हटवले होते. आणि यासोबतच 2021 मध्ये सुद्धा गुगलने भारतातील वित्तीय ॲप्स आणि वैयक्तिक कर्ज ह्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्लेस्टोर डेव्हलपर प्रोग्रॅम धोरणामध्ये बदल केले होते.