Vihir Anudan Yojana : मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहेत आता शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये नवीन विहीर खोदण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून थेट थोडं थिडक नाही तर 04 लाख रुपये पर्यंत अनुदान हे या ठिकाणी देण्यात येत आहे. या योजनेसाठी आता कोणतंही ऑफलाईन अर्ज नसून थेट ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज ही करता येणार आहे.
आता विहिरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि 4 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज हे कसे करायचे आहेत या ठिकाणी आपण समजून घेऊया. आता ही योजना मागेल त्याला विहीर योजना असं या योजनेचे नाव आहे. आणि याच योजनेतून तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा मोबाईल मधून करता येतो. मागेल त्याला विहीर योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा ? याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
📢 हे पण वाचा :- आता अवघ्या 35 हजारात सोलर पॅनल लावा अन् वीज बिलातून सुटका!
Vihir Anudan Yojana ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
विहीर योजनेसाठी संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती खाली देण्यात आलेली आहे. त्यानुसार तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईल ॲप्लिकेशनच्या म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या MAHA-EGS Horticulture Well App अधिकृत ॲप Google Play स्टोर वरून इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही अर्ज सादर करू शकता. अर्ज कसा करायचा आहे ? संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे स्टेप बाय स्टेप वाचू शकता.
📢 हे पण वाचा :- कृषी सौर पपं पाहिजे असेल तर इथं असा भरा तुमचा अर्ज व मिळवा सोलर पंप ही संधी सोडू नका !
मागेल त्याला विहीर योजनेचा अर्ज करण्यासाठी प्ले स्टोअर ओपन करा
त्यानंतर प्लेस्टोर वर Maha egs horticulture well app गूगल प्ले स्टोर वर असं सर्च करा
त्यानंतर ते अप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि ओपन केल्यानंतर लॉगिन पर्यावरण टच करा
त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती भरायचे आहे आणि ऑनलाईन विहिरी साठी अर्ज करायचा आहे
त्यानंतर नोंदणी केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यात विहीर अर्ज पर्यायावरती क्लिक करायचंय
त्यानंतर स्वतःची माहिती भरायची आहे शेतकरी नाव, मोबाईल क्रमांक, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, आणि गाव हे टाकून घ्या
📢 हे पण वाचा :- शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काय ? व त्सायासाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी संपूर्ण प्रोसेस पहा !
तुमच्याकडे लाभार्थ्याकडे जॉब कार्ड क्रमांक असाल तो ते खाली देण्यात आलेल्या चौकटीमध्ये टाका
त्यानंतर जॉब कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे
त्यानंतर लाभार्थी कोणत्या प्रवर्गातील आहे ते निवडा तुमच्या नावावरती जमीन किती आहे ते नुसार टाका
त्यानंतर खाली देण्यात आलेल्या चौकटीमध्ये विहीर भूमापन क्रमांक टाका हा क्रमांक सातबारा वर लिहिलेला
त्यानंतर सर्व माहिती योग्य असल्यास खात्री करून पुढे जा या बटणावर क्लिक करा
त्यानंतर प्रपत्र अ दिसेल ते त्या ठिकाणी च्या शेवटी परत पुढे जा या व पर्यावर क्लिक करा
त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा प्रपत्र ब हा पर्याय दिसेल
या पेजच्या खाली या त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करा हा पर्याय दिसेल
त्यानंतर त्या बटनावरती क्लिक करा अर्ज सादर करा
त्यानंतर तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिला आहे त्यावरती ओटीपी येईल आणि ओटीपी दिल्यानंतर यशस्वीरित्या टाकून झाल्यानंतर अर्ज प्रस्तुत केला असा मेसेज तुम्हाला दिसेल
त्यानंतर तुमचा अर्ज होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला विहिरीसाठी या ठिकाणी अर्ज सादर करता येईल धन्यवाद.