शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत ! Farmer Loan Waiver
Farmer Loan Waiver नमस्कार सध्या राज्यातील शेतकरी दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या संकटात आहेत. या परिस्थितीत हमीभावाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक अडचण अधिकच वाढली आहे. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांचे बँकांचे कर्ज थकले आहे, ज्याची एकूण रक्कम ३० हजार ४९५ कोटी रुपये आहे. … Read more