‘आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन कसे काढायचे? मोफत उपचार कोणत्या आजारांवर होतात, योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या Ayushman Bharat Card
Ayushman Bharat Card नमस्कार मित्रांनो आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये केली. या योजनेंतर्गत देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सेवांचा लाभ मिळवण्यासाठी एक महत्वाची पायरी म्हणून ही योजना राबवली जात आहे. सध्या या योजनेला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत आणि नुकतीच याचा विस्तार करण्यात आलेला आहे. … Read more