Pune Banks Association Bharti 2024 जिल्हा नागरी सहकारी बँक, पुणे अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राचार्य (प्रशिक्षण विभाग)” या पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 07 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना बँकेत चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Pune Banks Association Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राचार्य (प्रशिक्षण विभाग) या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा : अधिकची माहिती पीडीएफ मध्ये पहा.
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर पास असलेले उमेदवार. अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.
नौकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन (ई-मेल)
📢 हे पण वाचा :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात 8वी 12वी पासवर नोकरीची संधी भरा ऑनलाईन फॉर्म !
अर्ज करण्याचा ई-मेल : puneasso@gmail.com
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 07 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : पदादानुसार वेगवेगळी आहे.
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Pune Banks Association Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचं आहे.
प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
अधिकृत ईमेल जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार रीजेक्ट होऊ शकतो.
दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करून पहा |