पूर्व रेल्वे मध्ये निघाली बंपर 3115 जागांसाठी भरती पात्रता फक्त 10 वी पासइथं पहा भरा ऑनलाईन फॉर्म..! Eastern Railway Jobs 2024

Eastern Railway Jobs 2024 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,पूर्व रेल्वेच्या कार्यशाळा आणि विविध विभागांमध्ये शिकाऊ कायदा, 1961 आणि शिकाऊ उमेदवारी नियम, 1992 अंतर्गत प्रशिक्षणासाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही संधी पूर्व रेल्वेत काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. 2024 मध्ये एनटीपीसीच्या विविध पदांसाठी एकूण 3115 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल, तर खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करू शकता.

पदाचा तपशील

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

एकूण जागा : 3115

शैक्षणिक पात्रता :

  • किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ITI कोर्स उत्तीर्ण (जसे की Fitter, Welder, Mechanic, Electrician इ.)

वयोमर्यादा : 23 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST साठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट]

हे पण वाचा :- Driving License साठी RTO मध्ये टेस्ट देण्याची गरज नाही, सरकारने नियमात केला बदल; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया !

अर्जाची फी

  • सामान्य/OBC – ₹100/-
  • SC/ST/PWD/महिला – फी नाही

नोकरीचे ठिकाण : पूर्व रेल्वे

भरती प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 24 सप्टेंबर 2024
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 23 ऑक्टोबर 2024 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)

ऑनलाईन अर्ज पद्धती मित्रांनो अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच सादर करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने सादर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली पात्रता तपासणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 (05:00 PM) आहे.

जाहिरात (Notification)येथे क्लिक करून पहा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

How To Apply For Eastern Railway Jobs 2024

  • वर देण्यात आलेल्या पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करा
  • अर्ज 09 सप्टेंबर 2024 पासून सुरु
  • अर्जची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment