पूर्व रेल्वे मध्ये निघाली बंपर 3115 जागांसाठी भरती पात्रता फक्त 10 वी पासइथं पहा भरा ऑनलाईन फॉर्म..! Eastern Railway Jobs 2024
Eastern Railway Jobs 2024 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,पूर्व रेल्वेच्या कार्यशाळा आणि विविध विभागांमध्ये शिकाऊ कायदा, 1961 आणि शिकाऊ उमेदवारी नियम, 1992 अंतर्गत प्रशिक्षणासाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही संधी पूर्व रेल्वेत काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. 2024 मध्ये एनटीपीसीच्या विविध पदांसाठी एकूण 3115 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. जर तुम्ही … Read more