3 कोटी नवीन घरकुलांचा लाभ कोणाला मिळणार कोणाला नाही? येथे संपूर्ण लिस्ट चेक करा..! PM Awas Yojana
PM Awas Yojana नमस्कार आपल्याला माहीतच आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे, आणि या नव्या कार्यकाळाच्या सुरुवातीला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३ कोटी घरांच्या बांधकामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून संपूर्ण देशातील गरजू कुटुंबांना घरांचे लाभ मिळणार आहेत. या लेखात आपण पाहूया की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन लक्ष्य कसे असेल, … Read more