अण्णासाहेब पाटील योजनाअंतर्गत मिळतंय 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज इथं करा अर्ज…! Annasaheb Patil Loan

Annasaheb Patil Loan : मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी तरुणांना व्यवसाय करण्यासाठी नवीन योजना सुरू झाली आहेत. आता नागरिकांना मिळणार बिनव्याजी 50 लाख रुपये पर्यंतच्या कर्ज तर 50 लाखापर्यंत हे बिनव्याजी कर्ज कसं घ्यायचं ? यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे हे आपण या ठिकाणी पाहूया.

Annasaheb Patil Loan अंतर्गत किती कर्ज मिळते ?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम 10 लाख रुपये पासून ते 50 लाख रुपये पर्यंत आहे. अण्णासाहेब कर्ज योजना अंतर्गत जे काही रक्कम आहे दिली जाणार आहे (Loan) ही योजना बिनव्याजी आहेय व योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील तरुणांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा या ठिकाणी योजनेचे उद्देश आहे.

📢 हे पण वाचा :- कृषी सौर पपं पाहिजे असेल तर इथं असा भरा तुमचा अर्ज व मिळवा सोलर पंप ही संधी सोडू नका !

अण्णासाहेब पाटील लोन योजना किती पद्दत ?

योजनेचे हे 3 पद्धत आहेत 1) गट प्रकल्प 2) वैयक्तिक कर्ज आणि 3) गट कर्ज योजनेसाठी महाराष्ट्र मधील मराठा तरुण पात्र राहणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ आयुष्य घेणे गरजेचे आहे, यामध्ये मराठा तरुणांना या ठिकाणी हा लाभ मिळतो. (Loan Scheme) याचा या ठिकाणी महत्त्वाचा आहे,अण्णासाहेब पाटील कर्ज (loan) योजना काय ? त्याच्या संपूर्ण अटी, शर्ती लिस्ट खाली देण्यात आलेली आहे.

अण्णासाहेब पाटील अर्थसहाय्य योजना अटी शर्ती

यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला अण्णासाहेब पाटील अर्थसाहाय्य योजना अंतर्गत हा लाभ मिळतो. (Loan)
लाभार्थी फक्त एकदाच या योजनेसाठी पात्र ठरतो
लाभार्थ्याचे प्रमुख कागदपत्र यात आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला, राशन कार्ड झेरॉक्स हे आवश्यक
लाभार्थी हा अपंग असेल तर त्याचा पुरावा म्हणून अपंगत्व प्रमाणपत्र
लाभार्थी जो उद्योग करणार त्याचे उद्योग आधारची झेरॉक्स
आधार कार्ड लिंक असलेली बँक झेरॉक्स
लाभार्थ्यांना संगणक हाताळता येण आवश्यक (Loan)
अर्जदार कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक आहे. तरच लाभ या ठिकाणी तुम्हाला मिळतो, अण्णासाहेब पाटील अर्थसहाय योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी काय अधिक माहिती आहे ही पाहण्यासाठी खाली देण्यात आलेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद. Loan

📢 हे पण वाचा :- शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काय ? व त्सायासाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी संपूर्ण प्रोसेस पहा !

Leave a Comment