Pm Ujjwala Gas Yojana आता आधार कार्डवर मिळतंय उज्वला 3.0 अंतर्गत भरलेला गॅस आणि शेगडी ते पण फ्री मध्ये कसा मिळवायचा पहाच…!

Pm Ujjwala Gas Yojana नमस्कार केंद्र सरकारने नुकतेच उज्वला योजना 3.0 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना मोफत गॅस कनेक्शन आणि शेगडी देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कसा करायचा आणि त्यानंतर किती दिवसांत प्रक्रिया पूर्ण होते याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

Pm Ujjwala Gas Yojana अर्जाची पात्रता

1) अर्जदार महिला असावी आणि तिचे वय किमान 18 वर्षे असावे.
2) अर्जदाराच्या घरात आधीपासून कोणतेही ओएमसी एलपीजी कनेक्शन नसावे.
3) या योजनेत एससी, एसटी, प्रधानमंत्री आवास योजना, मागासवर्गीय, अंत्योदय अन्न योजना, आणि वनवासी महिला यांचा समावेश आहे.

📢 हे पण वाचा :- आता टेन्शन सोडा! Pan Card हरवलं तर हरवू द्या आता नवीन Dawnload करा पॅन कार्ड ही सोप्पी पद्धत समजून घ्या 

Pm Ujjwala Gas Yojana आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • केवायसी फॉर्म
  • बँक पासबुकची प्रत
  • रेशन कार्डची प्रत अर्ज कसा करायचा?

1) सर्वप्रथम तुम्हाला भारत गॅस, इंडियन गॅस किंवा एचपी गॅस यापैकी एकाची निवड करावी लागेल.
2) अर्ज करण्यासाठी, दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पुढील टप्पे पूर्ण करा.
3) तुमचे राज्य (उदा. महाराष्ट्र) आणि जिल्हा निवडा.
4) जवळच्या गॅस एजन्सीची निवड करा.

📢 हे पण वाचा :- विहीरीसाठी आता शेतकऱ्यांना 4 लाखापर्यंत अनुदान फक्त इथं असा भरा ऑनलाईन फॉर्म मिळेल अनुदान…! 

5) कंटिन्यू बटणावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर नोंदवा आणि ओटीपी भरा.
6) अर्ज सबमिट करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन चौकशी करा आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

Leave a Comment