अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू तुम्हाला भरपाई मिळेल का..? इथं स्टेट्स कसे चेक करावे..? Nuksan Bharpai Status

Nuksan Bharpai Status

Nuksan Bharpai Status नमस्कार शेतकऱ्यांना दुष्काळ, पूर, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी आपत्ती प्रतिसाद निधीतून निविष्ठा अनुदानाच्या स्वरूपात मदत करते. 2024 मध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याची नोंद शासनाने घेतली होती. त्यानंतर शासनाने निधी मंजूर करून तो जिल्हास्तरावर वितरित केला असून, बाधित शेतकऱ्यांना नुकसान … Read more