Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन 3 महिन्यांपर्यंत रिचार्जचं टेन्शन नाही..! Jio New Recharge

Jio New Recharge

Jio New Recharge नमस्कार जिओ आणि इतर खासगी दूरसंचार कंपन्यांनी गेल्या जुलै महिन्यात मोबाईल दरात 22 टक्क्यांची वाढ केली होती. यामुळे मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या किमती अधिक वाढल्या आहेत. जिओसह सध्या 14 दिवसांच्या ते 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह विविध रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट डेटा, एसएमएस आणि इतर सुविधा मिळतात. 28 दिवसांच्या रिचार्ज … Read more