Gas Cylinder Kyc: घरगुती गॅस ग्राहकांनी E-KYC नक्की करून घ्या, नाहीतर सबसिडी बंद होईल !

Gas Cylinder Kyc मंडळी तुम्हाला आता जर गॅस सबसिडी मिळवायची असेल तर E-KYC करणे बंधनकारक आहे. अजूनही बऱ्याच लोकांनी E-KYC केली नाही. आता त्या ग्राहकांना सबसिडी मिळणार नाही. यामुळे आता तुम्ही जर E-KYC केली नाही तर लवकर करून घ्या.

तुम्हाला जर E-KYC करायची असेल तर तुम्ही गॅस वितरण स्थळावर किंवा गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्ही E-KYC करू शकता. गॅस ग्राहकाकडे जर करायचे असेल तर तुम्हाला गॅस कंजमर नंबर, आधार कार्ड, मोबाईल नंबर त्याचबरोबर ईमेल आयडी व फोटो गरजेची असते.

याद्वारे आपण सहज E-KYC करू शकतो व सबसिडीचा लाभ आपल्याला घेता येते. आणि जर तुम्ही E-KYC केली नाही तर तुमची सबसिडी ही बंद होईल.

Gas Cylinder Kyc

📢 हे पण वाचा :- Driving License साठी RTO मध्ये टेस्ट देण्याची गरज नाही, सरकारने नियमात केला बदल; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया !

Offline व Online दोन्ही पद्धतीने करता येते E-KYC

मंडळी ग्राहकांकरिता जी E-KYC आहे ती Offline व Online अशा दोन्ही पद्धतीने केली जाते. तुम्हाला जर ऑनलाईन इ केवायसी करायची असेल तर जे अंतिम दस्तावेज असतात ते गॅस एजन्सीत जमा करावी लागतात.

आणि जर ऑफलाईन मध्ये करायचे असेल तर यामध्ये जे गॅस संचालक असतात ते संपूर्ण प्रक्रिया करतात व तुम्हाला कोणतीही अडचणी येऊ देत नाही ऑनलाईन जर तुम्हालाही इ केवायसी करायचं असेल तर तुमचा थोडा जास्त वेळ जातो.

Leave a Comment