Jio Prepaid Plan मित्रांनो नमस्कार, Jio ने आता BSNL चं पुन्हा एकदा टेन्शन वाढवलेले आहे, कारण 10 रुपयापेक्षा कमी खर्चामध्ये दोन नवीन प्लॅन रिचार्ज प्लान या ठिकाणी लॉन्च करण्यात आले आहेत. तरी या दोन स्वस्त Recharge Plan चे फायदे काय ? हे आपण या ठिकाणी समजून घेऊया.
BSNL ची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन Jio ने हे दोन स्वस्त रिचार्ज स्वस्त प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. त्याची किंमत 899 रुपये आणि 999 हे ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग व डेटा साठी फायदे मिळणार आहे. दहा रुपये पेक्षा कमी किमती मिळणार याची व्हॅलेडीटी 90, 98 दिवसाच्या असेल तर याची प्लॅन काय आहे समजून घेऊया.
Jio Prepaid Plan जिओचा 899 रुपयाचा प्लॅन काय ?
या अशा ₹899 च्या प्लॅनमध्ये 90 दिवसाची अनलिमिटेड कॉलिंग, डेटा मिळतो हे कोणते नेटवर विनमूल्य आहे, या प्लॅनमध्ये डेटा देखील मिळणार आहे सोबत युजरने रोज शंभर एसएमएसचा मिळणार, आणि जिओचा हा प्लॅन बजेट फॅमिली ऑप्शन मध्ये देखील मिळतो.
📢 हे पण वाचा :- मोठी बातमी! आता PM किसान योजनेचे पैसे पती-पत्नी दोघांनाही मिळणार? वाचा नवा नियम !
Jio चा 999 प्लॅन काय ?
999 रुपये प्लॅन आणि यामध्ये 98 दिवसांची व्हॅलिडिटी येते यामध्ये दोन जीबी डेटा अनलिमिटेड कॉलिंग मिळते. सोबतच युजर्स 100 फ्री एसएमएस या ठिकाणी मिळतात यामध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाच्या मोफत सबस्क्रिप्शन्स देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.
BSNL सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणता ?
📢 हे पण वाचा :- पीएम घरकुल घरकुल योजनेत मोठा बदल आता या नागरिकांना मिळणार हक्काचे घर पहा नवीन निर्णय !
bsnl चा सर्वात प्रीपेड रिचार्ज प्लॅन 1,198 रुपये आहे याची व्हॅलिडीटी 365 दिवस म्हणजेच 12 महिने आहे. या प्लॅनचे फायदे बद्दल सांगायचे झाले तर देशभरातील कोणत्याही नंबर वर कॉल करण्यासाठी दर महिन्याला 300 फी मिनिट या ठिकाणी मिळतात. याशिवाय प्लॅनमध्ये लोकांना दर महिन्याला तीन जीबी हाय स्पीड 3g 4g डेटा मिळतो. इतकेच नाही तर प्लॅनमध्ये दर महिन्याला 30 फ्री एसएमएस देखील मिळतात धन्यवाद.