घरबसल्या Ration Card आता शिधापत्रिकेत जोडा कुटुंबातील नवीन सदस्यांची नावे ऑनलाईन ! Ration Card 2025

Ration Card 2025 मित्रांनो नमस्कार, तुमच्याकडे शिधापत्रिका असेल आणि त्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचं नाव जोडायचे असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आता या ठिकाणी चुटकी सरसरी या ठिकाणी जोडल्या जाईल कुटुंबातील नवीन सदस्यांचे नाव फक्त हे काम तुम्हाला करावे लागेल आणि हे काम देखील ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटांमध्ये करता येतं.

तर या ठिकाणी जे आहेत ऑनलाईन पद्धतीने यात तुमचं राशन कार्ड मध्ये नाव जोडणे येतं. कमी खर्चात लोकांना धान्याचे पुरवठा करण्यासाठी राज्य केंद्राकडून लोकांना शिधापत्रिका देNयात येते. शिधापत्रिका वर लोकांना कमी खर्चात अन्न धान्याचा सुविधा आणि अनेक गोष्टींचा लाभ या ठिकाणी मिळतो. तुमच्या कुटुंबातील कोणतेही सदस्याचे नाव जोडले गेले नसेल तर हे सहज तुम्ही आता या ऑनलाइन पद्धतीने जोडू शकत आहात.

त्या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे ऑनलाइन पद्धतीने नाव जोडता येतं हे काय आहे आपण समजून घेऊया. तुम्ही घर बसला सदस्यांचे नाव ऑनलाईन पद्धतीने शिधापत्रिका मध्ये जोडू शकता. यासाठी कुटुंबाप्रमुखाचे शिधापत्रिका निधीचे फोटो काफी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. शिधापत्रिका मध्ये मुलांचे नाव जोडले असल्यास मुलाचा जन्म दाखला, सोबत पालकांच्या आधार कार्ड आवश्यक आहे.

Ration Card 2025

शिधापत्रिका मध्ये जर विवाहित महिलेचे नाव ज्वारीचे असेल तर महिलांचे आधार कार्ड आणि लग्नाचा दाखला आणि आई वडिलांचे रेशन कार्ड या ठिकाणी आवश्यक आहे. आणि ज्या ठिकाणी महिला आई वडिलांच्या रेशन कार्ड मध्ये नाव असतील तर त्या ठिकाणी नाव कमी करून तुम्हाला जो काही पत्र आहेत हे देखील लागू शकतं. आता ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने कशी करायची आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे ते फॉलो करून तुम्ही मिळू शकतात.

ऑनलाइन शिधापत्रिकेमध्ये कुटुंबातील कोणतेही सदस्याचे नाव जोडवण्यासाठी राज्याच्या अन्नपुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाते. त्यानंतर तुम्हाला एक आयडी तयार करावा लागेल आयडी आधीच तयार झाला असेल. तर तुम्हाला लॉगिन करावे लागेल लॉगिन केल्यानंतर शिधापत्रिका बद्दल माहितीपर्या दिसेल.

त्यानंतर तुम्हाला नवीन मेंबर ऍड करण्याचा पर्याय मिळेल तरीही सध्या तुम्ही संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने भरून या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करून या ठिकाणी फॉर्म सबमिट करू शकता. आता ही प्रक्रिया तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तर ही संपूर्ण माहितीचा व्हिडिओ खाली दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment