तुम्ही दरमहा फक्त 5000 रुपये जमा करून 8 लाख रुपयांपर्यंत परतावा | Post Office Superhit Scheme

Post Office Superhit Scheme मित्रांनो नमस्कार, पोस्ट ऑफिसची नवीन जबरदस्त स्किन्स ही जारी झालेली आहे. या पोस्ट ऑफिसच्या योजनेत पाच हजार रुपये गुंतवून 8 लाख रुपये परतावा या ठिकाणी मिळवता येतो. पोस्टाच्या अशी कोणती योजना ? योजनेत कसा फायदा तुम्हाला घेता येईल हे आज या ठिकाणी जाणून घेऊया.

मित्रांनो तुमचे भविष्य हे आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहो हे सगळ्यांनाच वाटतं आणि यासाठी सेवा निवृत्तीनंतर दर महिन्याला ठराविक रक्कम मिळावी यासाठी अनेक योजना या सुरू आहेत. पोस्ट ऑफिस रिपेरिंग डिपॉझिट ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या योजनेत जेवढे जास्त पैसे गुंतला तेवढ्यात जास्त परतावा तुम्हाला या मिळतो आता तुम्ही किती रुपये गुंतवणूक करू शकता. यावेळी तुम्ही दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला आठ लाख रुपये मिळू शकतात.

Post Office Superhit Scheme 2025

तरी तुम्ही महिन्याला दहा हजार बघून त्याला तर 16 लाख रुपये मिळू शकतात, तर कसे तरी आयोगाने तुम्हाला 100% परतावा मिळतो. कमी कमीत कमी रुपयाची गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेचा कालावधी 5 वर्षाचा मॅच्युरिटी कालावधी आहे. योजनेत 5 वर्षाचा कालावधी या ठिकाणी वाढवून घेता येतो, तुम्हाला योजनेत तुम्ही कमीत कमी 100 रुपये पासून गुंतवणूक करू शकतात.

📢 हे पण वाचा :- तुमच्या कर्ज व अर्जाची मंजुरी फक्त 24 तासात फक्त ही कागदपत्रे आवश्यक पहा डिटेल्स!

जास्तीत जास्त कितीही रक्कम गुण होऊ शकतात या योजनेमध्ये तुम्हाला 6.7% व्याज हे चक्र व्याज देखील तुम्हाला मिळणार नाही आधी ही योजना तुम्ही सिंगल आणि जॉईन अकाउंट दोन्ही पद्धतीने उघडू शकता. दरम्यान पाच हजार रुपये दिले तर 10 वर्षानं तुम्हाला या ठिकाणी 8 लाख 54 हजार हे तिमाही व्याजावर मिळते.

दर महिन्याला पैसे जमा केले नाही तर शंभर रुपये मागे एक रुपया दंड तुम्हाला या ठिकाणी लागतो. अशा पद्धतीची योजना आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही जवळील पोस्ट ऑफिस हे संपर्क करू शकता. तिथून तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल धन्यवाद.

Leave a Comment