Ration Card Cancel रेशनकार्डधारकांनो केवायसी करून घ्या अन्यथा रेशन कार्ड व धान्य बंद शेवटची तारीख कधी? इथं पहा

Ration Card Cancel

Ration Card Cancel : काही महिन्यांपुर्वी सरकारने रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्वे लागू केली होती. त्यात सर्व रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी करणे अनिवार्य होते. त्यासाठी शेवटची तारिख 1 डिसेंबर 2024 असणार आहे. जर तुम्ही अजुनही तुमच्या रेशनकार्डाची ई-केवायसी प्रक्रिया केली नसेल तर, तुमच्या परिसरात असलेल्या कोणत्याही सरकारी रेशन दुकानात जावून pos मशीनने ई-केवायसी करुन घेवू शकता. अन्यथा … Read more