Home Loan Apply | तुमच्या पगारावरून तुम्हाला किती गृहकर्ज मिळू शकते? जाणून घ्या आताच!
Home Loan Apply नमस्कार मित्रांनो! आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. बँकांकडून मिळणाऱ्या कर्जामुळे घर खरेदी करणं सोपं होतं, मात्र कर्ज घेण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. आज आपण जाणून घेऊया गृहकर्ज, EMI गणना, CIBIL स्कोअर आणि गृहकर्जावर परिणाम करणाऱ्या इतर महत्त्वाच्या बाबींबद्दल. तुमच्या पगारावर कर्जाची गणना कशी … Read more