खुशखबर..! आता या संधीचे सोने करणे सोडू नका..! महिंद्राच्या या 4 कारवर 3 लाखांपर्यंत सूट फक्त ही शेवटची संधी…! Mahindra Cars Discounts

Mahindra Cars Discounts : मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे, जर तुम्ही फोर व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कारवर तब्बल 3 लाख रुपये पर्यंतची सूट मिळत आहे. तर ही नेमकी गाडी कोणती आहे..? हे समजून घेऊया. सोबतच या गाडीसाठी 3 लाख पर्यंत कशी सूट मिळते..? हे देखील आपण जाणून घेऊया.

मित्रांनो या ठिकाणी 3 लाख रुपयांची सूट ही महिंद्राच्या 4 गाड्यांवरती सध्या मिळत आहे. Mahindra या ठिकाणी ही घोषणा केलेली यामध्ये कोणत्या कार हे समजून घ्या.

सर्वप्रथम या ठिकाणी कोणत्या गाडींवर ही फर मिळते आहे. हे समजून घ्या. महिंद्रा कंपनी ही आपली देशाची कंपनी आहे. या ठिकाणी आता महिंद्रा कडून 4 गाड्यांवरती जबरदस्त या ठिकाणी डिस्काउंट ऑफर देत आहेत. यामध्ये महिंद्रा स्कार्पियो N आणि Scorpio Classic, Thar RWD आणि सोबतच या ठिकाणी महिंद्राची इलेक्ट्रिक गाडी ही महिंद्रा XUV 400 या गाडीवरती ऑफर मिळत आहे. आता संपूर्ण माहिती समजून घेऊया.

THAR RWD ची ऑफर

सध्या ऑटोकार इंडिया मीडिया रिपोर्टच्या नुसार THAR च्या RWD पेट्रोल ऑटोमॅटिक यावेळी 1 लाख रुपये आणि डिझेल मॅन्युअल Variants वर 50 हजार सुट मिळते आहे, सोबतच कॅश डिस्काउंट 25 हजार रुपये ॲक्सेसरीज देखील समावेश आहे परंतु Thar च्या 4WD कोणतीही सूट नाही, डिस्काउंट नाही.

Mahindra स्कार्पिओ क्लासिकच्या प्राईज आणि डिस्काउंट

Scorpio क्लासिकच्या बेस वेरीएंट वर 1 लाख रुपयेची सूट मिळते आहे. टॉप Variants S11 वर 50,000 म्हणजे सूट यात 20 हजार रुपयांची फ्री ॲक्सेसरीज यामध्ये मिळतात, किंमत 13 लाख 62 हजार ते 17 लाख 42000 पर्यंत आहेत.

महिंद्रा स्कार्पियो N Price आणि डिस्काउंट डिटेल्स

स्कार्पियो N यांच्या z4 आणि Z6 वर 50 हजार रुपयांची सूट मिळते आहे, तर Z8L Variants चाळीस हजार रुपयाची सूट मिळते. इतर Z2, Z8S, Z8 यावर सूट नाही हे लक्षात घ्यायचं. सुरुवाती किंमत शोरूम किंमत 13 लाख 85,000 पासून ते 24 लाख 54 हजार पर्यंत आहे.

📢 हे पण वाचा :- तुम्हाला ही माहिती कामात येईल; कोणतेही कर्ज घेण्यासाठी सिबील स्कोर किती हवा ? पहा व मिळवा कर्ज स्वस्त व्याजदरात ! 

Mahindra XUV 400 Price & Discounts 2024

महिंद्राची इलेक्ट्रिक गाडी आणि जबरदस्त ची परफॉर्मन्स देणारी गाडी वरती देखील सूट मिळते आहे. या ठिकाणी मोठी सूट असणाऱ्या महिंद्रा XUV 400 इलेक्ट्रिक कारवर नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक सूट मिळत आहे. या कारवर तुम्हाला 39.4kWh बॅटरी आणि 7.2kW किलोमीटर फायदा देऊ शकतो. ही गाडी कार Nexon विशेष स्पर्धेत करते. किंमत 16 लाख 74 रुपये असून 17 लाख 69 हजार पर्यंत जाते.

अशा पद्धतीची या ठिकाणी अपडेट या ठिकाणी ही जी किंमत आहे ही वेगवेगळ्या शहरानुसार वेगवेगळ्या असू शकते. या व्यतिरिक्त डिस्काउंटचा फायदा स्टॉप पर्यंतच राहणार आहे तर अधिक माहितीसाठी तुमच्याजवळ महिंद्रा डीलरशिप सोबत संपर्क तुम्ही करू शकता धन्यवाद.

Leave a Comment