कृषी सौर पपं पाहिजे असेल तर इथं असा भरा तुमचा अर्ज व मिळवा सोलर पंप ही संधी सोडू नका ! Solar Pump Yojana

Solar Pump Yojana नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांसाठी सौर कृषी पंपाचे वाटप सुरू केले आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि महाराष्ट्र अटल कृषी पंप योजना म्हणून देखील ओळखली जाते.

ही योजना डिझेल पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच विजेअभावी शेतमालाचे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सांगितले आहे. अर्ज करणारी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे.

Solar Pump Yojana अर्ज करण्याची पद्धत

1) https://www.mahaurja.com/meda या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा.

2) संकेतस्थळावर जाऊन उजव्या बाजूला महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा.

3) त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपली माहिती भरावी लागेल, जसे की आधार नंबर, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल नंबर, जात, आणि ईमेल आयडी.

4) याबद्दल सर्व माहिती भरल्यानंतर, सहेज करा (Save) हा पर्याय निवडा. त्यानंतर पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळतील.

📢 हे पण वाचा :- आता तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर घेण्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागेल ? पहा संपूर्ण माहिती !

5) अर्ज भरल्यानंतर कृषी विभागाशी संपर्क साधून तुमच्यासाठी सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करा.

Solar Pump Yojana अर्ज करण्यासाठी अतिरिक्त लिंक

  1. https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_morbr)
  2. https://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/PM%20Kusum%20Cons?uiActionName=getA1Form

सौर कृषी पंप योजना लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत सौर पंप मिळू शकतो.

Leave a Comment