Aajche Sonyache Bhav मित्रांनो नमस्कार, आज सोन्याच्या दर नेमकी काय ग्रॅम सध्या सोन्याचे भाव सुरू आहे ? 22 कॅरेट 24 कॅरेट यांचे आज आपण पाहणार आहोत. 2 दिवसाच्या घसरणी नंतर सोन्याची किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली तर दिसून येत आहे. चांदीच्या दरामध्ये देखील घरसण आज पाहायला मिळत आहे. आजचे सोन्याचे बाजार भाव काय आहे हे समजून घेऊया.
आज 07 नोव्हेंबर आणि आजचे सोन्याचे 22 कॅरेटचे प्रति ग्रॅम 7,366 आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर हे आज रोजी 8,036 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Aajche Sonyache Bhav 2024
मुंबईमध्ये जर आजचे 22 कॅरेट सोन्याचे भाव पाहिले तर 7,366 आहे हे दर प्रति ग्रॅम असणार आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम मुंबई या ठिकाणी 8,036 असणार आहे. भारतामध्ये काल 06 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 7,354 इतके होते.
हे पण वाचा :- BSNL ची नवीन धमाकेदार सेवा नव्याने सुरू आता सिम कार्ड व नेटवर्कशिवाय करता येणार कॉल पण कसे….?
24 कॅरेट सोन्याचे दर प्रतिक्रम हे 8,023 रुपये होते. त्यामुळे आज सोन्याच्या किमतीत थोडीफार वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमचा दर 73 हजार 66 रुपये इतका झाला असून 24 कॅरेट सोन्याचा प्रत्येक 10 ग्रॅमचे दर 8360 रुपये इतका झाला आहे.
आजचा सोन्याचा भाव काय ?
हे होते आजचे महाराष्ट्रातील आणि देशातील काही महत्त्वपूर्ण सोन्याचे दर यामध्ये कमी जास्त दर राहू शकतात यात लक्ष घ्यायचा आहे. पुण्यामध्ये नेमकी काल 22 आणि 24 कॅरेटचे दर काय आहेत हे आपण पाहूया. पुण्यामध्ये काल रोजी 22 कॅरेटचा 7,354 रुपये प्रति ग्रॅम होता, 24 कॅरेट सोन्याचा भाव 8023 रुपये होता.
या ठिकाणी पाहायला गेलं तर असे काही हे दर होते. आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा आज रोजी ठाणे या जिल्ह्यामध्ये 8,036 रुपये प्रति 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर आहे. 22 कॅरेटचा 7,366 आहे, पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम या ठिकाणी 7,366 आहे.
हे पण वाचा :- रेशनकार्ड धारकांनो केवायसी करून घ्या अन्यथा रेशन कार्ड व धान्य बंद शेवटची तारीख कधी? इथं पहा
पुण्यातच 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 8,039 रुपये हे नाशिक या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,369 रुपये प्रति ग्रॅम असून 24 कॅरेट सोन्याचा भाव नाशिक या ठिकाणी प्रति ग्रॅम 8,039 रुपये इतका आहे. हे होते असे काही महत्त्वपूर्ण भाव तुमच्या जिल्ह्यामध्ये काय भाव आहे तर जवळील दुकानदारांना तुम्ही भेट देऊ शकता धन्यवाद.