BSNL ची नवीन धमाकेदार सेवा नव्याने सुरू आता सिम कार्ड व नेटवर्कशिवाय करता येणार कॉल पण कसे….? BSNL New Update

BSNL New Update : मित्रांनो नमस्कार, BSNL कडून सर्वात महत्त्वाची आणि नवीन सेवा बाजारात येणार आहे, आणि या सेवेमुळे Market मध्ये धुमाकूळ या ठिकाणी घातल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण सिमकार्ड आणि नेटवर्क शिवाय या ठिकाणी तुम्हाला कॉलिंग चा जो काही अपडेट आहे.

हा या ठिकाणी मिळणार आहेत. bsnl चे तुम्ही ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. सिम कार्ड आणि नेटवर्क शिवाय या ठिकाणी तुमचा कॉल या ठिकाणी होणार आहे. काय आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया.

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने अलीकडे आपल्या 7 नवीन सेवा सुरू करण्याचे घोषणा केली होती. त्यातील 7 सेवा पैकी 1 बीएसएनएलची D2D म्हणजेच डिरेक्ट टू डिव्हाईस सेवा असे या ठिकाणी अपडेट या ठिकाणी देण्यात येते.

📢 हे पण वाचा :- रेशनकार्डधारकांनो केवायसी करून घ्या अन्यथा रेशन कार्ड व धान्य बंद शेवटची तारीख कधी? इथं पहा

BSNL New Update डिरेक्ट टू डिव्हाईस सेवा

डिरेक्ट टू डिव्हाईस सेवा नेमकी काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बीएसएनएल मध्ये 60 लाखून अधिक नवीन ग्राहक जोडले गेलेले आहेत. भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल हळू भारतातील लोकप्रिय सरकारी दूरदर्शन कंपनीचे बनण्याचे तयारीत आहे.

आता नेमकी हे D2D हे नेमके काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. BSNL ची म्हणजेच डिरेक्ट टू डिव्हाईस सेवा आहे ज्यामध्ये bsnl च्या d2d शिवाय लोक सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर शिवाय कॉल करू शकणार आहेत.

बीएसएनएलची D2D सेवा काय ?

D2D ही सेवा कशी कार्यकर्ते हे समजून घेऊया. तर BSNL ची डायरेक्ट डिव्हाइस सेवा आहे हे नेमकी काय आहेत पाहूया. डी2डी सेवेत लोकांना सॅटेलाईट द्वारे कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये लोक कोणतेही सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्क कॉल करू शकती.

📢 हे पण वाचा :- लाडक्या बहि‍णींना मिळणार 2100 तसेच वीजबिलात ही सूट एकनाथ शिंदेनी केल्या 10 मोठ्या घोषणा

यामुळे हे नक्कीच एक मोठी अपडेट आहे. शिवाय या भागात मोबाईल नेटवर्क नाही अशा ठिकाणी ही सेवा खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा सांगण्यात येत आहे नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नेटवर्क अनेक ठप्प होते.

अशा परिस्थितीत बीएसएनजी सेवा तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. आता ही सेवा नेमकी कधी सुरू होईल यासंदर्भात अजून कोणतेही नवीन अपडेट आलेला नाही पण जसे की या ठिकाणी बीएसएनएलची सर्विस सुरू होईल त्यात नक्कीच सर्वच नागरिकांचा फायदा होईल धन्यवाद.

Leave a Comment