Shetkari Whatsapp Group Link | Smart Baliraja Whatsapp Group Link | शेती विषयक माहिती ग्रुप | Whatsapp Group जॉईन करा

By Bajrang Patil

Published on:

Shetkari Whatsapp Group Link :- शेती विषयी विविध माहिती जसे शासकीय योजना रोजचे शेतमाल बाजार भाव. इतर पीक सल्ला, कृषी सल्ला,

कृषी विषयक कायदे, इतर संपूर्ण माहिती रोज आपल्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी माहिती ग्रुप आपण सुरू करत आहोत. जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती मोफत मध्ये मिळत राहील.


शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Shetkari Whatsapp Group Link

शेती करत असताना शेतीसाठी मोठा खर्च करावा लागतो. आणि या शेतीसाठी लागणारा खर्च कमी व्हावा. यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य शासन योजना राबवत असतो.  आणि या योजनेचा लाभ घेतल्यास शेतकऱ्यांचा विकास

निश्चित होऊ शकतो. आणि अशाच प्रकारे शेतकऱ्यांना विविध योजनेची माहिती थेट आपण शेतकरी बांधवांना देत आहोत. जेणेकरून शेतकऱ्यांना ताबडतोब ही माहिती उपलब्ध होऊन. शेतकरी बांधव योजनेचा लाभ घेत राहील.

व्हाट्सअप ग्रुप ला येथे क्लिक करून जॉईन करा 

शेतकरी Whatsapp ग्रुप लिंक मराठी

स्मार्ट बळीराजा या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी. जिल्हानिहाय आपण व्हाट्सअप Broadcast तयार केलेले आहेत. आणि या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक मेसेज दिला जाणार आहे.

म्हणजेच ग्रुपमध्ये न राहता ते थेट वैयक्तिक मेसेज शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हाट्सअप नंबर सुरक्षा तसेच तसेच वैयक्तिक माहिती थेट व्हाट्सअप वर उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना या पासून नक्कीच फायदा होणार आहे.

📝 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment