Shetila Tar Kumpan Maharashtra | शेतीला तार कुंपण | ९०% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना

By Bajrang Patil

Updated on:

Shetila Tar Kumpan Maharashtra :– योजनेची उद्दिष्ट:- डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास व्याप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच.  अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर संवेदनशील

गावामध्ये शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर लोखंडी जाळीचे कुंपण हे ९०% अनुदानावर राबविण्यात येणार आहे.  लाभार्थी पात्रता:- व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच. 

Shetila Tar Kumpan Maharashtra

अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर या मध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जाईल. जसे अत्यल्प भूधारक अश्या प्रकारे प्राधान्य राहणार आहे. योजनेचा शासन निर्णय:- येथे पहा  

शेतीला लोखंडी तार कुंपण योजना  

९०% टक्के अनुदान या लाभार्थ्यांना अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत. संपूर्ण माहिती खाली पाहूयात शेतीला तार कुंपण योजना शेतीला तार कुंपण योजना उद्देश :- शेतीच्या कुंपणा:- करीता 90 टक्के अनुदानावर काटेरीतार व खांब पुरविणे.

पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता काटेरी तार लावण्याकरीता 90 टक्के अनुदानावर शेतक-यांना खांबाचे वाटप करण्यात येते. शेतकऱ्यांना तार कुंपण योजनाचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र शेतकरी पात्र कोणता

जिल्ह्याला लाभ मिळतो,व कसा केला जातो. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या तुम्हाला मिळेल का तार कुंपण जाणून घ्या खाली दिलेल्या लिंक ला केलेल्या क्लिक करून जाणून घ्या. 

येथे क्लिक करून जाणून घ्या

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment