Sheli Palan Anudan Yojana | Goat Farming | गाय, शेळी, कुकुटपालन 50% अनुदानावर भरा ऑनलाईन फॉर्म

By Bajrang Patil

Published on:

Sheli Palan Anudan Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत. आजच्या लेखामध्ये केंद्र शासनाच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया. या लेखांमध्ये 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना आणि 200 गाय पालन अनुदान योजना, कुक्कुटपालन अनुदान योजना यासंदर्भात माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत या योजनेसाठी 50% टक्के अनुदान दिले जाते. या योजनेची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. शासनाचा शासन निर्णय सुद्धा यामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा, आणि आपल्या इतरांना शेअर नक्की करा.

 

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Sheli Palan Anudan Yojana

कुकुटपालन योजना 2022 महाराष्ट्र :- ग्रामीण कुकुट यांच्या जातीच्या विकासासाठी उद्योजकता स्थापना यासाठी राष्ट्रीय पशुधनअभियान योजनेअंतर्गत राबवण्यास सुरुवात केली आहे. आणि यासाठीच 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी, वैयक्तिक शेतकरी, बचत गट, शेतकरी कंपन्या किंवा कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपन्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात. इतर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वर जाऊन (Shelipalan Yojana Online Form) संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

👉👉कुकुट पालनसाठी 25 लाख रु. अनुदान,पात्रता,कागदपत्रे व GR येथे पहा👈👈

शेली पालन अनुदान 2022

या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.

Sheli Palan Anudan 2022

👉👉सदर योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती येथे पहा👈👈

गाय पालन योजना फॉर्म कसा भरावा 

200 गाय पालन अनुदान योजना अर्ज केल्यानंतर त्याची मंजुरी लाभार्थ्यांना कसे दिले जाणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अंमलबजावणी एजन्सी एनडीडीबी द्वारे गठीत केलेली समिती पात्रतेसाठी सर्व अर्ज तपासणार आहे. त्यानंतर एनडीडीबी तांत्रिक तसेच आर्थिक प्रकल्पाचे मूल्यांकन करणार आहे. आणि तांत्रिक आर्थिक निकष पूर्ण करणाऱ्या अधीन राहून अशा पात्र प्रकल्पाची शिफारस. अंमलबजावणी एजंसी द्वारे कर्ज मंजुरीसाठी संबंधित बँका वित्तीय संस्थांना केली जाईल व अर्थातच मित्रांनो या एजन्सी आहे. केंद्र सरकारची या अंतर्गत आपले अर्ज तपासले जातील पण अर्जामध्ये पात्रता अटी शर्ती पूर्ण आपण मान्य केले असेल. तर त्यानंतर एनडीडीबी आपली शिफारस ही संबंधित बँक वित्तीय (Sheli Palan Anudan 2022) संस्थांनी केली जाणार आहे.

Sheli Palan Anudan 2022

200 गाय पालन फॉर्म व इतर गाईडलाईन येथे पहा 

शेळी पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 कुकुट पालन शेड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहिर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

 

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

1 thought on “Sheli Palan Anudan Yojana | Goat Farming | गाय, शेळी, कुकुटपालन 50% अनुदानावर भरा ऑनलाईन फॉर्म”

Leave a Comment