Redmi K80 Pro : Xiaomi कंपनीने जाहीर केले आहे की ती आगामी 27 नोव्हेंबर रोजी Redmi K80 Pro स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या फोनच्या डिस्प्ले आणि स्पेसिफिकेशन्ससह काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा खुलासा ब्रँडने आधीच केला आहे.
ज्यामुळे 1.9 मिमी अल्ट्रा नेरो चिनसोबत गोल्डन कलर झळकतो. फोटोमध्ये मेटल फ्रेमही दिसते. येथे आम्ही Redmi K80 Pro बद्दल सविस्तर माहिती देणार .
Redmi K80 हा Xiaomi 15 प्रमाणेच टॉप पंच-होल डिझाइन वापरेल. यात इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल फंक्शन आहे, आणि रियर लेंस ग्रुपमध्ये लपवलेले आहे.
Redmi K80 Pro
Redmi K80 Pro मध्ये Snapdragon 8 Elite Processor, D1 Gaming Chip, ड्यूल-लूप 3D आइस कूलिंग आणि Rage Engine 4.0 सारख्या प्रगत फिचर्स असतील. या फोनने AnTuTu वर 3,194,766 स्कोर मिळवला आहे.
ब्रँडने आधीच अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनरची पुष्टी केली आहे. फोनला IP68 + IP69 रेटिंग दिली गेली आहे, ज्यामुळे तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो.
📢 हे पण वाचा :- पीक कर्ज घेण्यासाठी हे स्कोर व कागदपत्रे तरच मिळणार पीक कर्ज संपूर्ण माहिती जाणून घ्या !
फोनमध्ये 2K M9 OLED फ्लॅट डिस्प्ले आहे, ज्याची ग्लोबल जास्तीत जास्त ब्राइटनेस 1800 निट्स आहे. हा डिस्प्ले Xiaomi 15 प्रमाणेच असून 6.67-इंचाचा 2K डिस्प्ले (3200×1440 पिक्सल रिझोल्यूशनसह), 120Hz रिफ्रेश रेट, आणि 3200 निट्स पीक ब्राइटनेस देतो.