Rasta Magani Arj PDF | शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता पाहिजे ? Rasta Magni Arj Pdf व मिळवा अर्ज करण्याची कायदेशीर माहिती एकाच ठिकाणी वाचा डिटेल्स

By Bajrang Patil

Updated on:

Rasta Magani Arj PDF :- शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 143 महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 143 याअंतर्गत आपल्याला शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता पाहिजे आहे.

किंवा रस्ता अडवला आहे तर महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 143 अंतर्गत आपण नवीन रस्ता किंवा जो रस्ता अतिक्रमण केलेल्या बंद केलेले तू आपण अर्ज करून परत मिळवू शकता.

रस्ता मागणी अर्ज शेत रस्ता कायदा 

शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम तुमच्या शेतात जाण्यासाठी पूर्वीपासूनच नकाशावर उपलब्ध असलेला रस्ता कोणी अडवले असेल, किंवा त्यावर ती कब्जा केला असेल किंवा बंद केला असेल तर,  

मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5 अनुसार तहसीलदार यांना रस्ता मागणी अर्ज करून उपलब्ध रस्त्यातील अडथळा दूर करता येतो.

Rasta Magani Arj PDF
Rasta Magani Arj PDF

शेत रस्ता कायदा

तहसीलदार यांच्याकडे याविषयी दात देखील लागते ते तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर अशा वेळी नवीन रस्त्यासाठी महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 143 तहसीलदारांकडे नवीन

रस्त्याची मागणी देखील आपल्याला या कायद्याअंतर्गत करता येते.त्या दोन वेळा प्रकरणात दोन वेगवेगळ्या नियमानुसार मागणी करता येते तर व्यतिरिक्त कलम 143 आहे.

राहा अगोदरच उपलब्ध असलेला रस्ता अडवणे रस्त्यावरून शेतात जाऊ न देणे या विषयी कायदेशीर मार्ग कसा काढावा म्हणजे शेतीचे रस्ते विषयी माहिती या ठिकाणी सविस्तर जाणून घेणार आहोत.

शेत रस्ता मागणी अर्ज

  • पूर्वीपासून रस्ता उपलब्ध आहे मातृत्व हरविला आहे. 
  • शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता पाहिजे आहे.

शेतमाल आपल्याला बाजारात नेण्यासाठी रस्ता नाहीये त्यासाठी रस्ता मागणी अर्ज करणे गरजेचे आहे, रस्ता मागणी अर्ज कसा करायचा आहे यासंदर्भातील अर्ज पीडीएफ आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहूयात.

या सर्व बाबींसाठी शेतात जाणार रस्ता असणे खूप महत्त्वाचे आहे, तुमच्या शेतात मशागतीसाठी ट्रॅक्‍टर नेणे किंवा शेतातील काहीतरी कामासाठी किंवा शेतमाल बाजारात नेण्यासाठी आहे.

Rasta Magani Arj

तरी सर्व प्रक्रियेसाठी करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ते तुमच्या शेतापर्यंत रस्ता असणं खूप आवश्यक आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता पाहिजे असेल तर तुमची रस्ता मागणी अर्ज करण्याची तयारी असेल तर,

महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 चे कलम 143 तहसिलदारांकडे 99 रस नवीन रस्ते मागणी करता येते. आधीचा उपलब्ध रस्ता कोणी अडवले असेल तर तो मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5 नुसार,

तहसीलदारांना रस्त्याची अर्ज करून देखील मागता येते. उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांच्या महसुली कामकाज पुस्तके मध्ये नवीन रस्ता मागणीसाठी अर्ज करण्याची

प्रक्रिया कशी असते अर्ज चा नमुना कसा असतो या विषयी सविस्तर पीडीएफ आपण पाहणार आहोत. अर्ज कसा करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जो पीडीएफ आहे अर्जंट हा डाऊनलोड कसा करायचा आहे.

ते प्रिंट काढून आपण त्यावर ती अर्ज प्रोसेस फी म्हणून योग्य किमतीचा कोर्ट फी स्टॅम्प किती लावायचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

रस्ता मागणी अर्ज pdf

 रस्ता मागणी अर्ज पीडीएफ येथे क्लिक करुन

डाऊनलोड करु शकता

नवीन शेत रस्ता मिळवण्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर पुढील कारवाई पुढील पद्धत काय आहे संपूर्ण माहिती पाहूया. अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित तालुक्याच्या तहसीलदार साहेबांकडे ज्या व्यक्तीचा अर्ज केला आहे

त्या व्यक्तीच व ज्या, शेतकऱ्यांना भूमापन क्रमांकाच्या सीमा वरून रस्त्याची मागणी केली आहे. त्या सर्वांना या ठिकाणी नोटीस देण्यात येते .त्या संदर्भात त्यांचे किंवा त्या मत मांडण्याची संधी देण्यात येते.

शेत रस्ता मागणी अर्ज कसा करावा ?

अर्थातच दोघांनाही मत मांडण्याची संधी देण्यात येत असते. अर्जदाराने अर्ज करताना सोबत चर्चा नकाशा जोडलेला असतो यावरून कमीत कमी किती फुटाचा रस्ता देणे गरजेचे आहे

याची ही खात्री केली जाते.  त्या संबंधित तालुक्याच्या तहसीलदार साहेबाकडून स्थळ पाहणी केली जाते तर पाणी न केल्यानंतर खरोखरच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता आहे.

याची देखील पूर्तता खात्री केली जाते ज्या व्यक्तीने शेतरस्ते साठी अर्ज केला आहे, त्या व्यक्तीची जमिनीची पूर्वीची मालक कोणत्या रस्त्याचा वापर करत होता याविषयी देखील चौकशी केली जाते.

आपण याआधी कोणता रस्ता वापरत होता किंवा कोणता रस्ता त्या जमिनीसाठी होतात ते देखील याविषयी चौकशी केली जाते, 

नवीन रस्ता मागणी अर्ज pdf

तर अर्जदार शेतरस्ता द्यायचा झाल्यास सर्वात जवळचा मार्ग कोणता आहे याच्यावर ती देखील विचार तहसीलदार साहेब आवृत्ती करतात तर अर्जदाराला शेतात

जाण्यासाठी दुसरे पर्यायी रस्ता उपलब्ध आहे, का याची देखील चौकशी केली जाते तर अर्जदारांनी मागणी केलेल्या अर्ज हा सर बांधावरून हाय का याची देखील खात्री करण्यात येते.

शेत रस्ता मागणी कशी करावी

जर अर्जदाराला शेतात जाण्यासाठी रस्ता दिला गेला तर लगेच या शेतकऱ्यांचे शेतीचे किती नुकसान होऊ शकते, याची देखील पाहणी करण्यात येते त्यानंतर नवीन रस्ता देणे गरजेचे आहे. 

याची खात्री झाल्यानंतर सदरील रस्ता हलव्याच्या शेती च्या हद्दी बांधावरून देण्यात येतो, आणि अशावेळी लग्नाच्या शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल याचे देखील काळजी घेतली जाते.

तर वरील सर्व बाबींची तहसीलदार नवीन क्षेत्रात सध्या यासंबंधी आदेश अर्ज मान्य करू शकतात किंवा, नवीन शेत रस्त्याची मागणी देखील भेटू शकतात.

रस्ता मागणी अर्ज नेमका काय आहे

त्याला शेतात जाण्यासाठी अगोदरच उपलब्ध असलेला रस्ता कोणी आवडला असेल तर, मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5 नुसार तहसीलदारांना अर्ज करता येतो किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासाठी

रस्ताच नसेल तर महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 च्या कलम 143 तहसीलदारांकडे रस्त्याची मागणी देखील करता येते. यासाठी आपल्याला एक अर्ज हा भरावा लागतो.

तो संबंधित जे आपले नकाशे असतील जे जुने आपले कागदपत्रे असतील ते संपूर्ण अर्ज सोबत जोडून आपल्या तहसील यांच्याकडे तहसील कार्यालयामध्ये सादर करावा लागतो.

त्यानंतर तहसीलदार यांच्या कडून पाहणी होईल संपूर्ण सविस्तर असल्यावर आपल्याला रस्ता किंवा जो रस्ता आडवला आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो.

शेत रस्ता मागणी अधिक माहिती मिळवा 

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment