Money View Loan Kase Ghyave | मनी व्ह्यू कर्ज घेण्यासाठी पात्रता ?

By Bajrang Patil

Updated on:

Money View Loan Kase Ghyave : आज मनी व्ह्यू या ॲपवरून कर्ज कसे मिळवायचे ? यासाठी व्याजदर किती असते ? ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो ?.

यासंबंधीतील कर्ज कसे मिळवाता येतं यासाठी पात्रता काय आहे ? कोणती कागदपत्रे लागतात कर्ज किती आकार किती आकारलं जातं आणि याचे परतफेड कालावधी किती आहे ?

वैशिष्ट्ये सुरक्षा आणि कस्टमर केअर नंबर आणि इत्यादी सविस्तर माहिती आज माध्यमातून पाहणार आहोत. तुमच्यासाठी Money View Loan लोन कसे घ्यायचे ?याची माहिती आपण पाहूया.

तुम्ही भारतातील कोणत्याही शहरात 5 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपये पर्यंतचे झटपट कर्ज घेऊ शकता. मनी व्यू म्हणजे काय आणि त्याच्या मदतीने तुम्ही कर्ज कसे घेऊ शकता हे आपण पाहणार आहोत.

मनी व्ह्यू हे पैसे व्यवस्थापन ॲप आहे. ज्याच्या उद्देश्य वापरकर्त्यासाठी आर्थिक व्यवस्थापन सुलभ करणे आहे. याच्या माध्यमातून तुम्ही भारतातील कोणतेही शहरात अगदी कमी व्याजदरात पाच ते पाच लाख रुपये पर्यंत झटपट कर्ज मिळू शकतात.

Money View Loan Kase Ghyave

मनी View चे मालक पुनीत अग्रवाल आणि संजय अग्रवाल आहे. हे ॲप मार्च 2014 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. म्हणून मनी मॅनेजर लॉन्च करण्यात आलेला आहे, ही कंपनी NBFC द्वारे मंजूर आहे.

भारतीय रिझर्व बँक आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करते. ही कंपनी डिजिटल लेंडर्स असोसिएशन ऑफ इंडिया संस्थापक सदस्य देखील आहेत.

आता मनी व्हिव लोन यासंबंधीतील माहिती थोडक्यात आपण पाहूया. Money View वर लोन कसे मिळवायचे किंवा मनी view वरून कर्ज कसे घ्यायचे याची माहिती पाहूया.

म्हणून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून एप्लीकेशन इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर होमपेज वरून क्रेडिट लाईन लोन वर क्लिक करावे लागते.

त्यानंतर तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड सत्यापीत करून त्यानंतर सर्व औषध माहिती भरल्यानंतर तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख किती माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर सेल्फी अपलोड करावा लागतो. त्यानंतर तुमच्या शेवटचे सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट अपलोड करावे लागते.

पॅरामीटर्समूल्य
कर्जाची रक्कम₹10,000 ते ₹5,00,000
परतफेड कालावधी3 महिने ते 5 वर्षे
वार्षिक व्याज दर16% – 39%
प्रक्रिया शुल्क2% ते 8%

Money View Loan

त्यानंतर क्रेडिट लिमिट ऑफर दिली जाते. बँकेचे क्रेडिट मर्यादा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा बँक अधिक क्रमांकाचे कोड आणि इंटरनेट बँकिंगशी लिंक करावे लागले. त्यानंतर तुम्ही ऑफर केलेली क्रेडिट मर्यादा मिळेल.

कर्जाची रक्कम बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. मनी View App कसे डाउनलोड याची स्टेप्स तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत. मनी व्ह्यू अॅपवरून कर्ज घेणे खूप सोपे आहे कारण ते तुम्हाला जलद, सुरक्षित आणि ऑनलाइन पेपरलेस माध्यमातून कर्ज देते. 

 • पायरी 1. Google Play Store वरून Money View Loan अॅप डाउनलोड करा
 • पायरी 2. पुढे, नोंदणी करा आणि तुमच्या मोबाइल नंबरसह लॉग इन करा.
 • पायरी 3. तुमची काही माहिती जसे की नाव, पत्ता आणि वैयक्तिक तपशील येथे भरा.
 • पायरी 4. आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमची कर्ज योजना निवडावी लागेल.
 • पायरी 5. पुढे, सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • पायरी 6. मंजुरी मिळाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँक खात्यात त्वरित कर्ज मिळेल.
चौकशीचा प्रकारईमेल पत्ता/फोन नंबर
ग्राहक ईमेलhelp@pcfinancial.in
ग्राहक सेवा हॉटलाइन080 6939 0476
कर्ज प्रश्नloans@moneyview.in
कर्ज भरणा प्रश्नpayments@moneyview.in

Money view वरून कर्ज घेण्यासाठी पात्रता ?

 • वय 21 ते 27 वर्ष दरम्यान असावे
 • सिबिल स्कोर कमीत कमी तुमचं 600 आणि एक्सपिरीयन्स स्कोर 650 असावा
 • तुम्ही पगारदार आणि स्वयं रोजगार असले पाहिजे
 • तुमचे मासिक इन हॅन्ड उत्पन्न 13,500 हून अधिक असावं
 • तुमचे उत्पन्न इन्कम बँकेत मिळाले पाहिजे

📝 हे पण वाचा :- 3 लाख रु. बिनव्याजी कर्ज योजना, माहिती जीआर, कसे मिळेल 0 व्याजदरावर कर्ज ? जाणून घ्या !

मनी View कर्ज घेण्यासाठी कागदपत्रे कोणती ?

 • ओळखीचा पुरावा म्हणजेच (पॅन कार्ड किंवा आधार कार्ड)
 • पत्त्याचा पुरावा
 • वेतन पिढीचा मागील तीन महिन्याचे स्टेटमेंट

मनी व्ह्यू अॅपच्या मदतीने तुम्ही 5000 हून अधिक भारतीय शहरांमध्ये 1.33% (वार्षिक 16%) व्याजदराने रु. 10 हजार ते रु. 5 लाखांपर्यंत झटपट कर्ज घेऊ शकता.

अशा पद्धतीने तुम्ही यासंबंधीतील कर्ज मिळू शकतात. अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. अधिकृत वेबसाईट त्यावरती तुम्ही माहिती मिळवू शकता धन्यवाद….

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment