Mgnrega Vihir Yojana Online Form | मनरेगा सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

By Bajrang Patil

Updated on:

Mgnrega Vihir Yojana Online Form :- नमस्कार सर्वांना, अतिशय महत्त्वाची बातमी आज आपण जाणून घेऊया. महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत सिंचन विहीर बागायत

लागवडीसाठी आता शासनाचा मोबाईल ॲप सुरू झालेला आहे. या मोबाईल ॲप्स माध्यमातून तुम्ही अर्ज हा मोबाईल वरून करू शकता. सिंचन विहीर, त्याचबरोबर बागायत लागवडीसाठी अर्ज करू शकता.

महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत पंचवार्षिक कृती आराखडा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. आणि मुख्यतः गरीब कुटुंबांना वैयक्तिक लाभाची योजना द्वारे उत्पादक मत देऊन सुविधा संपन्न करून

सर्वांनी ग्राम समृद्धी करण्याचा ध्यास विभागाने घेतलेला आहे. मनरेगा योजना राज्यांमध्ये गतीने राबवण्यासाठी प्रामुख्याने नैसर्गिक संसाधनाच्या कामावर भर देण्यात येणार आहेत.

Mgnrega Vihir Yojana Online Form

शेतकर्‍यांना शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी सिंचन विहीर क्षेत्राचे काम मोठ्या प्रमाणात होणार आहेत. तसेच फळबाग म्हणून वृक्ष लागवड, रेशीम तुती लागवड, व बांबू लागवड यासारख्या कामातून घरी कुटुंबासाठी

उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचा शासनाचा उद्दिष्ट आहे. मनरेगा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना सिंचन विहीर बागायत लागवडीच्या योजना

लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभरीत्या अर्ज करता यावा यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन लोकार्पण माननीय मंत्री संदिपान भुमरे यांच्या शुभहस्ते करण्यात आलेले आहे.

📲 येथे क्लिक करून App डाउनलोड करा

MAHA-EGS Horticulture/Well App

या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून जास्तीत जास्त लोकांनी मनारेगाअंतर्गत सिंचन विहीर व बागायती लागवडीसाठी अर्ज करण्याची मान्य मंत्री महोदयांनी यावेळी सांगितलेले आहे.

महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर बागायती, योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल ॲप सुरू केलेला आहे. हे ॲप तुम्हाला डाऊनलोड करायचे असेल

खाली देण्यात आली Google Play Store वरून Install करून घ्यावे. आणि आधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली व्हिडीओ देण्यात आला आहेत.

📺 येथे क्लिक करून व्हिडीओ पहा सविस्तर माहितीसाठी

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment