Mahadbt Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र | ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

By Bajrang Patil

Updated on:

Mahadbt Tractor Anudan Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना. अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना या योजने विषयी संपूर्ण माहिती आपण लेखामध्ये जाणून घेणार आहोत. 

जसे ट्रॅक्टर खरेदी वर शेतकऱ्यांना अनुदान किती मिळेल. कागदपत्रे कोण कोणती लागणार आहे तसेच योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. संपूर्ण माहिती या लेख मध्ये पाहणार आहोत.

महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र कागदपत्रे  आधार कार्ड७/१२ उतारा८ अ दाखलाखरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवालजातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )स्वयं घोषणापत्रपूर्वसंमती पत्र  
Tractor Anudan Yojana Maharashtraट्रॅक्टर २) पॉवर टिलर ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे ४) बैल चलित यंत्र/अवजारे ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे ६) प्रक्रिया संच ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे १०) स्वयं चलित यंत्रे  

Mahadbt Tractor Anudan Yojana

  •  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन 2021-22 मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल, तर पुढील 10 वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन 2022-23 मध्ये इतर औजारासाठी लाभास पात्र राहील.

1) 2WD/4WD – ट्रॅक्टर 8 बीएचपी ते 20 बीएचपी पर्यंत असेल तर

सर्वसाधारण प्रवर्गअनु.जाती/अनु.जमाती प्रवर्ग/शेतकरी महिला/अल्पभूधारक शेतकरी/ बहुभूधारक
75000 रु. पर्यंत100000 रु. पर्यंत

2) 2WD/4WD – ट्रॅक्टरची क्षमता 20 बीएचपी ते 40 बीएचपी पर्यंत असेल तर

सर्वसाधारणअनु.जाती/अनु.जमाती/बहुभूधारक/महिला शेतकरी/अल्पभूधारक
1 लाख रु. पर्यंत1 लाख 25 हजार रु. पर्यंत

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र

मध्ये राबवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेमध्ये 2 डब्ल्यू डी, आणि 4 डब्ल्यू डी हे 2 प्रकार आहे. आणि त्याचमध्ये 8 Hp ते 70 Hp पर्यंत ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना

ही राज्यामध्ये सुरू झाली आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील प्रवर्ग साठी अनुदान पुढीलप्रमाणे 8 Hp ते 70 एचपी नुसार राहील.

अनुसूचित जाती जमातीतील 8 एचपी ते 20 एचपी साठी 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.  टक्केवारी मध्ये 50% टक्के अनुदान असेल परंतु 1 लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळेल.

📑 हे पण वाचा :- गाय म्हैस गोठ्यासाठी 100% अनुदान देणारी योजना सुरु आताच भरा अर्ज व घ्या लाभ

Mahadbt Tractor Anudan Yojana

20 Hp पेक्षा जास्त ते 40 एचपी पर्यंत अनुदान 1 लाख 25 हजार रुपये दिले जाणार आहे. 40 पेक्षा जास्त ते 70 एचपी पर्यंत ट्रॅक्टर साठी 1 लाख 25 हजार रुपये अनुदान असणार आहे.

यापेक्षा जास्त अनुदान आपणास देय नाही. 2 डब्ल्यू डी, आणि 4 डब्ल्यू डी यामध्ये अनुदान सारखेच आहे. कोणत्या अवजारासाठी, कोणत्या ट्रॅक्टरसाठी किती एचपी ट्रॅक्टरसाठी,

कोणते यंत्रसाठी किती अनुदान आहे. याबाबतची सरकारने दिलेली पीडीएफ फाईल पाहण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर पहा.

📑 हे पण वाचा :- कोणत्या बाबीसाठी कोणत्या प्रवर्गाला किती अनुदान मिळते याचे PDF फाईल येथे डाउनलोड करा

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र

20 Hp पेक्षा जास्त ते 40 एचपी पर्यंत अनुदान 1 लाख 25 हजार रुपये दिले जाणार आहे. 40 पेक्षा जास्त ते 70 एचपी पर्यंत ट्रॅक्टर साठी 1 लाख 25 हजार रुपये अनुदान असणार आहे

महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र कागदपत्रे?

आधार कार्ड७/१२ उतारा८ अ दाखलाखरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवालजातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )स्वयं घोषणापत्रपूर्वसंमती पत्र  

ट्रॅक्टरसाठी अनुदान किती अनुदान मिळेल ?

अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्ग/शेतकरी महिला/अल्पभूधारक शेतकरी/ बहुभूधारक :- 100000 रु. पर्यंत

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment