कापूस पिकांतील गवताचा नायनाटसाठी हे स्वस्त तणनाशक वापरा पण कधी कसे वाचा डिटेल्स ! Kapus Pik Tan Nashak Nav

By Bajrang Patil

Published on:

Kapus Pik Tan Nashak Nav मित्रांनो नमस्कार, खरीप हंगाम लवकरच सुरू होत आहे, आणि मान्सूनचे आगमन हे महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार आहे.

यातच सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात पूर्व मोसमी पाऊस हा 1, 2, 3, जून रोजी महाराष्ट्रात चांगला होणार आहे.

त्यानंतर मोसमी पावसाला सुरुवात ही 8 जून पासून सुरुवात होणार असल्याचं IMD ने सांगितलं आहेत. त्याचबरोबर आता या ठिकाणी तुम्ही कापूस पिकाचे

लागवड करत असाल तर कापूस पिकातील गवत 100% नायनाट करण्यासाठी कोणते स्वस्त तननाशक आणि कधी फवारले पाहिजे याची संपूर्ण माहिती पाहुयात.

Kapus Pik Tan Nashak Nav

सर्वात स्वस्त येणारे तणनाशक गवत हे 100% टक्के नायनाट करते. स्वस्त तननाशकाची माहिती काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया.

कृषी तज्ञांनी माहिती दिल्याप्रमाणे कपाशी पीक 25 ते 30 दिवसाचे झाल्यानंतर या नाशकाची फवारणी केली पाहिजे. कापूस पिकात जेव्हा 2 ते 3 ते 4 पानांचे गवत असते तेव्हा फवारणी करावी.

📢 हे पण वाचा :- गहू तणनाशक यादी ? गहू पिकावर कोणते तणनाशक फवारावे ?

यामध्ये कोणते तणनाशक फवारणी करावी तज्ञांनी सांगितल्यानुसार कपाशी पिकातील स्तनाचा मूळ नायनाट करण्यासाठी टाटा कंपनीचे टाटा केवट अल्ट्रा या तननाशकाचे फवारणी करावी.

टाटा केवट अल्ट्रा तणनाशक फवारणी

हे त्यांना खूपच या ठिकाणी स्वस्त आहे, दुसरीकडे पाहायला गेलं तर 500 ML ची बाटली ही सोळाशे पन्नास रुपयांना मिळते. हर्बीसाईड ला 300ml प्रति एकर या प्रमाणात फवारावे लागते, असं सल्ला देण्यात येतो.

परंतु कोणती फवारणी किंवा कोणतेही तणनाशक घेताना आपल्या कृषी सेवा केंद्र व तज्ञ किंवा त्यांना या फिल्ड नॉलेज असेल अशा व्यक्तींकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊनच आपल्या पिकांवर फवारणी करावी.

ही फक्त तुम्हाला सर्वसामान्य माहिती देण्यात आलेली आहेत. आता जवळपास 1650 रुपये यामध्ये दोन एकर क्षेत्रावरील कपाशी पिकात फवारणी करता येते.

इतर तणनाशक यापेक्षा अधिक महाग आहे. आणि यामुळे स्वस्तात तणनाशक नियंत्रण मिळवायचे असेल तर हर्बीसाईड तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे धन्यवाद.

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment