Job Card Registration Online | नरेगा जॉब कार्ड कसे काढावे ? ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रकिया जाणून घ्या ?

By Bajrang Patil

Updated on:

Job Card Registration Online :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये महत्त्वाची अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विविध रोजगार उपलब्ध करून देत आहेत. (nrega job card) हे आपल्याला माहीतच आहे. तर यासाठी लागणार महत्त्वाचे कागदपत्रे म्हणजेच जॉब कार्ड तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ?,. त्यासाठी लागणारे कागदपत्रे व यासंबंधीतील संपूर्ण प्रक्रिया ही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा, आणि आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा.

Table of Contents

Job Card Registration Online

जॉब कार्ड त्यालाच आपण मनरेगा जॉब कार्ड देखील म्हणतो. तर यासाठी नोंदणी कशी करायची आहे. याबाबत संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत. रोजगार हमी योजना सन १९७२ मध्ये पडलेला दुष्काळच्या संकटावर मात करून लोकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकाराच आणली. आणि 1977 मध्ये महाराष्ट्रात सुरू करण्यात आली होती. तर आता यामध्ये विविध योजना तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना असतील या विविध योजना या ठिकाणी लाभार्थ्यांना दिल्या जातात.

Mgnrega Job Card Apply

यामध्ये लाभ घेणे असो, किंवा कामासाठी असो आपल्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. तर या जॉब कार्डसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अर्ज कसा करावा लागतो. या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मनरेगा जॉब कार्ड साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे आहेत हे पाहूया मनरेगा जॉब कार्ड साठी आपल्याला मनरेगाची अधिकृत वेबसाईट त्यावरती जायचं आहे जसे पुढील लिंक वर ऑफिशियल लिंक आहे त्यावर ती जाऊन आपण नोंदणी करायची आहे जसे मुख्यपृष्ठावर आपण जाल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत विभाग असे तुम्हाला दिसेल या विभागातून डेटा एन्ट्री च्या समोरील रजिस्ट्रेशन पर्वती तुम्हाला क्लिक करावे लागणार.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना फॉर्म सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment