खुशखबर! Jio ने लाँच केला भन्नाट नवीन रिचार्ज प्लॅन आता फक्त 11 रुपयांत 10GB डेटा अन् या सुविधा…सुद्धा पहा लगेच! Jio Data Pack

Jio Data Pack मित्रांनो नमस्कार, Jio कडून सर्वात मोठी खुशखबर आहे, तुमच्यासाठी तर जिओनी खास रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेला आहे. या रिचार्ज प्लान मध्ये फक्त 11 रुपये मध्ये तुम्हाला 10 जीबी डेटा अन सोबत या सुविधा देखील मिळणार आहे.

नेमकी काय आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया. आपल्या ग्राहकांसाठी Jio ने हे नवीन आणि स्वस्त प्लॅन बाजारात सुरू केला आहे. Jio रिचार्ज ची किंमत फक्त 11 रुपये आहे, यामध्ये 10 जीबी हायस्पीड 4g डेटा मिळणार आहे हा रिचार्ज मुख्यता ग्राहकांसाठी खास आहे.

Jio Data Pack 2024

काय आहे याची सुविधा पाहूया, फक्त इंटरनेटसाठी ही विशेष सुविधा आहे, लक्षात घ्यायचे या प्लॅन ची वैधता फक्त 1 तासाची असणार आहे. म्हणजेच वापरकर्त्याला एका तासाच्या कालावधीत 10 जीबी डेटा वापरण्याची मोबाईल असणार आहे.

📢 हे पण वाचा :- आता दर दिवशी एवढी रक्कम गुंतवल्यास मिळणार थेट 14 लाख रुपये पहा ही नवी योजना काय..?

हे प्लॅन मध्ये कॉलिंग किंवा एसएमएस उपलब्ध नसेल यामध्ये फक्त इंटरनेट एक तासासाठीचा असणार आहे. माय जिओ ॲप आणि वेबसाईटवर हा रिचराज तुम्हाला उपलब्ध असू शकतो. 11 रुपये सुविधाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे, बेस्ट पॅक शिवाय देखील चालवता येतो त्याचवेळी त्याचा वापर होतो.

इंटरनेटसाठीच मर्यादित असेल जर ग्राहकांकडे कॉलिंग आणि एसएमएस असलेला बेसबॅक असेल तर त्याच्याबरोबर हा हा रिचार्ज वापरता येणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचे. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी देखील हा जिओचा 11 रुपयाचा डेटा व्हाउचर प्लॅन असणार आहे.

Jio डेटा व्हाउचर प्लॅन

त्यासाठी ग्राहकांनी माय जिओ ॲप मधील तपशील My jio आणि जिओ व्हाउचर भारतातील सर्वात स्वस्त डेटा पॅक म्हणून या ठिकाणी सुरू झालेला आहे. सोबतच एअरटेल आणि व्हीआययच्या प्लॅनची तुलना या ठिकाणी करण्यात आली आहे.

📢 हे पण वाचा :- पोस्ट ऑफीसच्या या 5 सेव्हींग स्कीम महिलांसाठी बेस्ट 8.2 टक्क्यांपर्यंत मिळतंय व्याज फक्त हे करा…? 

jio ने हा प्लॅन अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून दिलेल्या उदाहरणातील सर्वात स्वस्त डेटा प्लॅन 49 मध्ये येतो त्यामध्ये एक दिवसाची अमर्यादित फोरजी डेटा मिळतो. तर VI यायचं सर्वात स्वस्त प्लान 23 रुपये मध्ये वन जीबी डेटा मिळतो, ज्याची वैधता एक दिवस असते.

अशा पद्धतीचा हा प्लॅन आहे यामध्ये सर्वाधिक Data असा हा 11 रुपयाचा डेटा फोर जीबी या ठिकाणी असणार आहे. दहा जीबी डेटा अकरा रुपये मध्ये तुम्हाला मिळणार आहे. Jio चा डेटा देखील उपलब्ध आहेत, आणि किमतीमध्ये हायस्पीड तुम्हाला डेटा नक्कीच मिळतो. अशा पद्धतीचा एक हे अपडेट आहे धन्यवाद.

Leave a Comment