Goat Diseases And Treatment | शेळ्यांचे आजार आणि उपचार | शेळीचे पोट फुगणे | शेळ्यांचे आजार कसे ओळखावे ? | शेळ्यांचे आजार कोणते त्यावरील उपाय ? जाणून घ्या सोप्या भाषेत !

By Bajrang Patil

Updated on:

Goat Diseases And Treatment : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये शेळीपालन करत असलेल्या सर्वच बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि ही माहिती करून घेणे अतिशय गरजेचे आहे. शेळीपालन आपण करत असाल

आपल्याला माहितीच असेल की शेळ्यांना विविध प्रकारचे आजार देखील होतात. त्यावर उपाययोजना करण्यास काही वेळा अपयश येत आणि शेळी चा मृत्यू देखील होत असतो तर याच बद्दल माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

असे शेळ्यांना कोणता आजार झाला हे कसे ओळखावे तसेच कोणत्या आजारासाठी काय उपाय योजना आहेत याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. की शेळ्यांना आजार कोणता झाला आहे

त्यावर ती उपाययोजना काय आहेत. आणि त्यावर ती आपण शेळ्यांना रोगाबद्दल रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकता या बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेऊयात.

Goat Diseases And Treatment

शेळी पालन व्यवसाय करत असताना संगोपन व व्यवस्थापन करत असताना शेळ्यांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असतात. आणि शेळ्यांच्या आरोग्य व स्थापना मध्ये निष्काळजीपणा केल्यास कापतील शेळ्यांना विविध रोगांची लागण देखील होऊ शकते.

यामध्ये यांचा मृत्यू त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला हा लेख संपूर्ण वाचा. या लेखामध्ये आजारी शेळ्यांची ओळख कशी करावी याबद्दल माहिती आपण पाहून घेऊ. 

📑 हे पण वाचा :- महोगनी लागवड योजना | महोगनी लागवड कशी करावी ? | महोगनी लागवडीसाठी 2 लाख 56 हजार अनुदान करा अर्ज

 • सर्वप्रथम शेळीची हालचाल कमी होऊन भूक मंदावते
 • शेळी कळपापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करते अर्थातच शेळी त्या ग्रुपपासून वेगळे राहण्याचा प्रयत्न करत असते
 • शेळ्यांच्या लेंड्या यांचे प्रमाण कमी होऊन त्या अधिक घट्ट किंवा पातळ होत असतात
 • शेळ्यांच्या लघवीचे प्रमाण कमी होऊन ती पिवळसर रंग येतो
 • शेळ्यांचा नाकपुड्या कोरड्या पडत असतात
 • पायाला जखम झाल्यास शेळी लंगडते
 • अंगावरील केस ताठ होऊन त्यांची चमक नाहीशी होते
 • शेळ्यांचे वजन कमी होते

शेळी रोग व उपचार

याशिवाय शरीराम्ध्ये अनेक प्रकारचे जिवाणूजन्य तसेच विषाणूजन्य मुळे होणारे आजार प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात जसे

 • जीवाणू जन्य बॅक्टरियल आजार
 • आंत्रविषार घटसर्प फऱ्या सांसर्गिक फुफ्फुसदाह
 • विषाणूजन्य व्हायरल आजार
  निल जीवा बुळकांडी पीपीआर मावा
 • एकपेशीय जंतू पासून होणारे आजार
  रक्ती हगवण लाल लघवी चा आजार
 • बाह्य कीटकांपासून होणारे आजार
  खरुज

शेळ्यांचे आजार व उपचार pdf

शेळ्यांना होणारे आजार आणि त्यावर उपचार कसे करावे व त्यावर उपाययोजना संपूर्ण माहिती जाणून घ्या पुढील pdf मध्ये समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा :- येथे डाउनलोड करा 

प्रतिबंधात्मक आजारावर उपाययोजना

शेळ्यांना आणि लहान करडांना नवीन उगवलेले ताजे गवत पाला जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. लहान करडांना गरजेपेक्षा जास्त दूध देखील पाजून नये. कळपातून बाधित लहान करडांना इतर निरोगी शेळ्या पासून वेगळे ठेवावे आजाराने बाधित मृत्यू जनावरांची योग्य विल्हेवाट लावावी.

गोठा व आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा व तसेच गोठ्यात जंतूनाशक फवारणी नियमितपणे आपल्याला करणं गरजेच आहे. साथीच्या काळात शेळ्यांना बाजारातून आणू नये. व आणल्यास पशुवैद्यकाकडून शेळी निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी.

शेळ्यामध्ये विविध आजारांचे ताबडतोब पशुवैद्यकाकडून निदान करून आजारी शेळ्यांचे उपचार करून घेणे. शेळी पालकांना शाळांमधील साथीच्या रोगाची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक माहिती असल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे सोयीचे.

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment