आता या महिलांना ही 500 रुपयांत गॅस सिलेंडर तर वीज सुद्दा मोफत पण कसा घ्याल लाभ..? Gas Cylinder Subsidy Yojana

Gas Cylinder Subsidy Yojana : मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्रात यंदा विधानसभा निवडणूका विशेष लक्षविधी ठरत आहे आणि याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, आणि भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी एकूण 6 प्रमुख पक्ष निवडणूकच्या रिंगणामध्ये आहेत.

यातच आता अनेक पक्ष हे वेगवेगळे योजनाची घोषणा करत आहे यातीलच महत्त्वाचे योजना या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे ही नेमकी काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया.

Gas Cylinder Subsidy Yojana 2024

महाविकास आघाडीचा जाहीरनामा

हे पण वाचा :- शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत !

महिलांना बसचा प्रवास मोफत
महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देणार
जातीआधारित जनगणना करणार
महिलांना प्रत्येक वर्षाला 6 गॅस सिलिंडर फक्त 500 रुपयांना देणार
महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करू
300 यूनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरांना 100 यूनिटपर्यंत मोफत वीज
प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेऊ.
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविणार
शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार
न्यू इंडिस्ट्रियल पॉलीसी तयार करू, यातून रोजगारनिर्मिती, कामगारांचे कल्याण करू
2.5 लाख रिक्त जागा भरण्यासाठी एमपीएससी परीक्षा प्रक्रिया चालू करू
चैत्यभूमी, दादर, इंदूमील येथे स्मारक बांधण्याची तत्काळ सुरूवात करण्यात येईल
एमपीएससीचा 45 दिवसात रिझल्ट लावणार

Leave a Comment