Ahilyabai Holkar Sheli Palan | Goat Farming | अहिल्याबाई होळकर 90% अनुदानावर 10 शेळ्या 1 बोकड योजना, ऑनलाईन फॉर्म सुरू पहा खरी माहिती

By Bajrang Patil

Published on:

Ahilyabai Holkar Sheli Palan :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. राज्यात शेळी पालन, व्यवसाय प्रोत्साहनासाठी ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्यादेवी योजनेत 90% अनुदान हे 10 शेळ्या 1 बोकडसाठी

ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करू शकतो, या योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ मिळतात. उस्मानाबादी संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तगधरती अशा प्रजाती चहा प्रत्यक्ष शेळी गट वाटप करण्यात येणार आहे.

Ahilyabai Holkar Sheli Palan

यासाठी एकूण रक्कम 66 हजार रुपये लाभार्थींसाठी 90% अनुदानानुसार 59,400 आणि 10% टक्के लाभार्थी म्हणजे 06 हजार 600 रुपये. भरून या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता. पात्रता काय आहे तर यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी ही योजना.

अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टर पर्यंत बुधवारी शेतकरी महिला लाभार्थ्यांनाच प्राधान्य लाभधारकांचे वय 18 वर्षे पेक्षा कमी व 69 वर्षापेक्षा जास्त नसावे. ही पशुसंवर्धन विभागामार्फत आपण देणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांमध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस.

Ahilyabai Holkar Sheli Palan

महामेष अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

अहिल्याबाई होळकर शेळी पालन योजना 

कुटुंबातील व्यक्तीस योजनेचा अर्ज करता येत नाही. अशा प्रकारे योजनेसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. अर्ज करण्याची पद्धत म्हणजेच कार्यपद्धती अर्ज सादर करण्याचा कालावधी 10-13 2022 ते 25/12/2022 यामध्ये आपल्याला अर्ज करायचे आहेत.

योजनेची पूर्ण माहिती अर्ज सादर करण्याचे कार्यपद्धती याबाबत संपूर्ण तपशील आपल्याला खालील दिलेल्या अधिकृत माहिती वरती माहिती जाणून घ्यायची आहे.

Ahilyabai Holkar Sheli Palan

500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 ट्रक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber & Website Owner / Founder of Smart Baliraja, 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.

Leave a Comment