जुगाड! एक ही जनावर शेतातच येणार नाही पहा खास नवीन जुगाड! Jhatka Machine for Agriculture

Jhatka Machine for Agriculture शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं देशी जुगाड आज या लेखात माहिती पाहणार आहोत. जनावरापासून पिकांचे नुकसान होत असेल आणि तुम्ही त्यापासून वैतागला असाल तर तुमच्यासाठी भन्नाट देसी जुगाड हा मार्केटमध्ये आलेला आहे.

या ‘झटका मशीन’ भटक्या जनावरांपासून पिकांना वाचवण्यासाठी देसी जुगाड आहे. याची किंमत देखील कमीच आहे, तुम्ही सहजरीत्या खरेदी करू शकतात. तर काय आहे त्या संबंधित सविस्तर माहिती आपण पाहूयात.

Jhatka Machine for Agriculture

भटक्या जनावरंपासून पिकांना धोका हा असतोच. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सुद्धा हे भटके जनावर किंवा वन्य प्राणी वगैरे जे आहेत ते करतच असेल. तर मोरेना येथील शेतकरी वेगळ्याच यंत्राचा वापर सध्या करत आहे.

या माध्यमातून भटके जनावरे शेतात येऊ शकतील धुरून पिके डोलत पीक पाहत राहील, पण पिकांना त्यांच्यामुळे कोणतीही नुकसान पोचणार नाही. हे यंत्र म्हणजेच नेमकं काय आहेत हेच आपण याच लेखात पाहणार आहोत.

झटका मशीन 2025

भटके गुरे, गाई किंवा रानडुकरे शेतात घुसून पिकाची नासडी करत असलेले देशभरातील शेतकरी त्रस्तच आहे. कडाक्याच्या थंडी असो किंवा कडक उन शेतकरी शेतात थांबून पहारा देतच असतो. यासाठी सर्वात महत्त्वाचं यंत्र हे आलेलं आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या या समस्यावर मात करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी ‘झटका मशीन’ तयार केलेले आहेत. ज्यामुळे जनावरांना ईजा होत नाही पीक सुरक्षित या ठिकाणी ठेवता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या यंत्राला ‘झटका मशीन’ असं नाव देण्यात आलेला आहे.

Jhatka Machine 2025

हे मशीन चार्ज करणे योग्य आहे, त्याला पावर बॅटरी जोडलेली आहे. मशीनच्या मागून दोन तारा बाहेर येतात. शेताच्या बाजूला वायरला जोडलेला असतात. एका मशीनने सुमारे 20 ते 25 बिगा पिकाचे संरक्षण यातून करता येते.

एखादा भटका प्राणी शेतात शिरला आणि शेतातील झटका मशीनच्या वायरच्या संपर्कात येतात त्याला शॉक बसतो. आणि तो लगेच शेतातून पळून जातो. पुन्हा त्या शेतात जाण्याची त्याची हिंमतच होत नाही. प्राणीला एकदाची जाणीव झाली त्या ठिकाणी ते परत जातच नाही.

झटका मशीन ची कीमत 2025

शेतात जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बनवलेल्या झटका यंत्राची किंमत सुमारे 14 ते पंधरा हजार रुपये आहेत. यंत्रामुळे सुमारे 20 ते 25 बिगामध्ये लागवड केलेल्या लाखो शेतकऱ्यांचे पिकांचे भटक्या जनावर पासून संरक्षण होत.

असे कृषी शास्त्रज्ञ सांगत आहे. अशा प्रकारचे हे झटका मशीन यंत्र आहे. ज्याचं तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता, अशा प्रकारचे हे झटका मशीन आहे. यामध्ये सर्व प्रकारचे काही जनावर आहे यातून मोठ्या प्रमाणात पिकांचे संरक्षण होते.

Leave a Comment